
नांदेड, २१ डिसेंबर (वार्ता.) – २० डिसेंबर या दिवशी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) या देशविघातक संघटनेवर बंदी घालण्यात यावी, तसेच ख्रिस्ती नववर्षानिमित्त ३१ डिसेंबर या दिवशी होणारे गैरप्रकार आणि त्यानिमित्त फोडण्यात येणार्या फटाक्यांवर प्रतिबंध आणण्याविषयी नांदेड येथे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी भाजप युवा मोर्चाचे नांदेड येथील उपाध्यक्ष श्रीराज चक्रावार, मारवाडी युवा मंचचे माजी अध्यक्ष चेतन पंडित, भाजप व्यापारी आघाडीचे उपाध्यक्ष संदीप छापरवाल, धर्मप्रेमी सर्वश्री मधुकर भरडे, नागेश बुंदेले आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. उदय बडगुजर, श्री. गणेश कोंडलवार उपस्थित होते.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !