कनिष्ठ वेतन श्रेणी संघटनेची एस्.टी. संपातून माघार !

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ श्रेणी संघटनेने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा संप मागे घेतला आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी दिली.

सावरकरप्रेमी असल्याचे ढोंग रचणारे काँग्रेसी विचारसरणीचे दीपक टिळक हे अध्यक्षपदासाठी नैतिकदृष्ट्या पात्र नाहीत ! – राजेंद्र वराडकर, कार्यवाह, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदाची निवडणूक !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील कामकाज संपामुळे ठप्प !

राज्यातील विद्यापिठांतील महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन आणि विद्यापिठीय सेवक संयुक्त कृती समितीने २ दिवसांपूर्वी ‘बेमुदत’ संप पुकारला आहे. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत

अशांत दक्षिण कोरिया !

यशामागे धावतांना खरा आनंद गमावलेल्या दक्षिण कोरियाच्या दुःस्थिती वरून अन्य देशांनी शिकावे !

हिंदूंनाही गुरुवारची सुट्टी द्या !

मुसलमानबहुल लक्षद्वीपमध्ये सरकारने तेथील शाळांना शुक्रवारऐवजी इतर राज्यांप्रमाणेच रविवारची साप्ताहिक सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र यामुळे येथे  मुसलमानांकडून विरोध होऊ लागला आहे.

मानवनिर्मित कीटकनाशके मानवाचे मित्र कि शत्रू ?

निसर्गाचा समतोल टिकवून ठेवण्यासाठी केवळ विज्ञान नव्हे, तर त्याला आध्यात्मिक पाठबळ आवश्यक आहे. आध्यात्मिक पाठबळ मिळवणे केवळ हिंदु राष्ट्रातच शक्य आहे !

झाडांना भावना असतात आणि प्रसंगी ती मानवाला क्षमाही करतात !

झाडांना भावना असतात आणि प्रसंगी ती मानवाला क्षमाही करतात हे पुढील प्रसंगातून अनुभवयास मिळाले

ई-आस्थापनाकडून केली जाणारी स्फोटकांची खरेदी आणि देशाची सुरक्षा !

आतंकवादी आक्रमणासाठी आतंकवाद्यांनी ‘ॲमेझॉन’ या ई-आस्थापनाकडून स्फोटके खरेदी करणे हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक !

घराणीच्या घराणी उद्ध्वस्त करणारा पितृदोष !

‘१०० पैकी ९९ लोक इच्छा-वासना पाठीमागे ठेवून मृत्यू पावतात. कुठल्याही व्यक्तीच्या जाण्याअगोदर त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतातच असे नाही. त्यातूनच नंतर पितृदोष निर्माण होतात.