सावित्री नदीच्या पुलावरील भीषण दुर्घटनेनंतरही महाराष्ट्रातील पुलांच्या दुरुस्त्यांविषयी प्रशासन थंडच !
अनेक नागरिकांचे जीव जाऊनही जागे न होणारा प्रशासन नावाचा पांढरा हत्ती जनतेच्या पैशांतून का म्हणून पोसायचा ?
अनेक नागरिकांचे जीव जाऊनही जागे न होणारा प्रशासन नावाचा पांढरा हत्ती जनतेच्या पैशांतून का म्हणून पोसायचा ?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रश्न राज्य सरकारसाठी डोकेदुखी !
मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांच्याविषयी पत्रकार परिषदेत आक्षेपार्ह वर्तन केल्याप्रकरणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्या विरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
दैनिक ‘सनातन प्रभात’ मध्ये ३ डिसेंबर या दिवशी ‘पेठवडगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे ३ पशूवधगृहांवर कारवाई : १३१ वासरांची सुटका’, या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.
अल्पवयीन मुलांकडे पालकांनी लक्ष ठेवण्याची आवश्यकता अधोरेखित करणारी घटना !
८ डिसेंबर या दिवशी भारताचे सी.डी.एस्. जनरल बिपिन रावत ‘हेलिकॉप्टर’ दुर्घटनेत मृत्यू झाल्यानंतर देशात उमटत असलेल्या द्वेषमूलक प्रतिक्रिया चिंताजनक असून भारताचे अंतर्गत हितशत्रू कोण कोण आहेत ? यावर प्रकाश टाकणार्या आहेत.
कोल्हापूर महापालिकेची आर्थिक स्थिती भक्कम नसल्यामुळे हा संपूर्ण व्यय राज्यशासनाने करावा, अशी मागणी मी राज्यशासनाकडे केली होती – राजेश क्षीरसागर
पंचक्रोशीतील हजारमाची, बाबरमाची, राजमाची, वनवासमाची या ग्रामपंचायतींच्या वतीने ४७ सहस्र रुपयांचे थकीत वीजदेयक भरण्यात आले. त्यामुळे वीजपुरवठा पूर्ववत् झाला.
सातारा येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिराचा वार्षिक महोत्सव आणि रथोत्सव १५ डिसेंबरपासून चालू होत आहे.
जिल्ह्यामध्ये काम करणार्या एका दलित युवकाचे गुप्तांग कापून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी नर्गिस उपाख्य फुरकान आणि जोया उपाख्य तालिम यांना अटक केली आहे.