शिक्षकपदाला काळीमा फासणार्या अशा वासनांधांना फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे ! – संपादक

कोटा (राजस्थान) – येथे ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ४३ वर्षीय उर्दू शिक्षक अब्दुल रहीम याला अटक केली आहे. तो गेल्या ४ मासांपासून येथील मदरशात उर्दू शिकवत होता. अब्दुल विवाहित असून त्याला ३ मुले आणि एक मुलगी आहे.
राजस्थान के कोटा में 6 वर्षीय मासूम बच्ची के साथ रेप के आरोप में 43 वर्षीय उर्दू टीचर अब्दुल रहीम को पुलिस ने गिरफ्तार किया है।https://t.co/fP7m0lQOCc
— ऑपइंडिया (@OpIndia_in) November 16, 2021
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
थोडक्यात महत्वाचे : (२२.०७.२०२६)
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण