१४०० वर्षांपूर्वी महंमद पैगंबर यांनी स्वतःची व्यवस्था निर्माण करण्यासाठी यहुदींचे अनुकरण करण्यास प्रारंभ केला. यहुदी पंथातील ‘कोशर’ची संकल्पना म्हणजे ‘हलाल’ होय. (कोशर म्हणजे जनावरांची कत्तल करण्याची विशिष्ट पद्धत) इस्लाममध्ये अधिकतर लूट करण्याची आणि इतरांवर अधिपत्य स्थापन करण्याची व्यवस्था आहे. यहुदी जिवे मारत नाहीत, तसेच त्यांची प्रमाणपत्राची सक्ती नसते; पण हलालमध्ये प्रमाणपत्र घ्यावेच लागते. मुसलमान प्रार्थना करत असतांना कुणी काही खात असेल, तर ते हराम आहे. अशा प्रकारच्या इस्लामी मानसिकता धोक्याच्या आहेत. हलाल आणि हराम यांच्या माध्यमातून इस्लामचे वर्चस्व निर्माण केले जात आहे.