सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)

४ ऑक्टोबर २०२१

नामजप सत्संग

‘पितृपक्ष आणि श्राद्धविधी’ विशेष सत्संग मालिका (भाग १७)

सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी श्राद्ध करण्यामागील शास्त्र

वेळ : सकाळी १०.३० वाजता पुनर्प्रक्षेपण : दुपारी ४ वाजता


भावसत्संग

परमकृपाळू ‘श्री सद्गुरु अक्कलकोट स्वामी समर्थ’

वेळ : दुपारी २.३० वाजता


धर्मसंवाद

श्राद्ध केवळ कर्मकांड नाही, तर धर्मविज्ञान ! (भाग १०)

वेळ : सायंकाळी ७ वा.  पुनर्प्रक्षेपण : ४ ऑक्टोबर दुपारी १ वा


ऑनलाईन सत्संगांची मार्गिका (लिंक) !

youtube.com/sanatansanstha

youtube.com/hindujagruti