हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिंदु राष्ट्र की !

‘बॉलीवूड’चा हिदुद्वेष !

कलियुगात विज्ञानाचा उपयोग साधनेसाठी केल्यास याच जन्मात मनुष्यजन्माचे सार्थक होण्यास साहाय्य होणे 

काळानुसार एकाग्रतेने नामजप करणे शक्य नसते, अशा वेळी ध्वनीमुद्रित नामजप भ्रमणभाषसारख्या यंत्राच्या माध्यमातून सतत लावून ठेवला की, त्याची जाणीव होऊन नामजपाची गोडी निर्माण होते.

सनातनचे पू. पृथ्वीराज हजारे यांनी देहत्याग केलेल्या सनातनच्या संतांसाठी ऋषिपितरांप्रमाणे पितृपूजन करतांनाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

२१ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत पितृपक्ष आहे. त्या निमित्ताने पितृपूजनाविषयीचे लिखाण…

रामनाथी आश्रमातील साधिका कु. मानसी कुलकर्णी यांनी रेखाटलेले चित्र

साधिका कु. मानसी अरुण कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांनी रेखाटलेले चित्र येथे दिले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील दिलेल्या छायाचित्रांच्या संदर्भात लक्षात आणून दिलेल्या चुका

बोधचित्रे, छायाचित्रे यांमुळे लिखाण उठावदार दिसते. ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध होणारी छायाचित्रे कशी असावीत? याचे अनेक बारकावे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हाला शिकवले.

मोक्ष एकट्याने मिळवता येणे !

जगातील वस्तू, धन, अधिकार इत्यादी मिळवण्यात आपण पूर्ण स्वतंत्र नाही. त्यात दुसर्‍यांचाही संबंध येतोच. मोक्ष मिळविण्यात मात्र आपण पूर्ण स्वतंत्र आहोत. अगदी एकट्याने मोक्ष मिळवता येतो.

कै. (सौ.) चंद्ररेखा जाखोटिया यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर अंत्यविधीच्या वेळी जाणवलेली सूत्रे

कै. (सौ.) चंद्ररेखा जाखोटिया यांचा मुलगा श्री. आनंद आणि जाऊबाई सौ. विद्या जाखोटिया यांना त्यांच्या निधनापूर्वी आणि अंत्यविधीच्या वेळी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

असह्य शारीरिक त्रास होत असतांना ‘दुखण्याच्या माध्यमातून देवाने माझा अहं न्यून केला’, असा विचार करणार्‍या कै. (सौ.) चंद्ररेखा जाखोटिया यांची सकारात्मक वृत्ती !

त्यांना असह्य वेदना व्हायच्या. त्यांना होणारा त्रास बघून ‘आपण त्यांना काहीच साहाय्य करू शकत नाही’, असे मला वाटायचे. जीजी सांगायच्या, ‘‘मी सेवा करते. मी ग्रंथांचे प्रदर्शन लावते’, असा माझ्यात ‘मी’पणा होता. आता बघ, मी चालूही शकत नाही. या प्रसंगातून देवाने माझा ‘मी चालते’, ‘मी करते’, हा अहं घालवला.’’ असे दृष्टीकोन घेऊन त्या सकारात्मक रहायच्या.’

जाऊ असूनही मोठ्या बहिणीप्रमाणे आधार देणार्‍या आणि गुरुकृपेने जीवनाचे सार्थक करून घेतलेल्या ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) चंद्ररेखा जाखोटिया (वय ६१ वर्षे) !

मूळच्या सांगली येथील साधिका कै. (सौ.) चंद्ररेखा जाखोटिया मागील ११ वर्षांपासून सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमात रहात होत्या. १६.६.२०२१ या दिवशी त्यांचे निधन झाले. त्यांच्या धाकट्या जाऊबाई सौ. विद्या जाखोटिया यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

प्रतिकूल स्थितीतही सकारात्मक रहाणार्‍या, व्यष्टी साधनेची तळमळ असलेल्या, भावाच्या स्तरावर प्रयत्न करणार्‍या आणि तीव्र आजारपणातही सेवा करणार्‍या (कै.) सौ. चंद्ररेखा जाखोटिया !

‘सनातनच्या साधिका सौ. राधा रवींद्र साळोखे आणि कु. शीतल चिंचकर यांना कै. (सौ.) चंद्ररेखा जाखोटिया (जीजी) यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.