।। श्रीकृष्णाय नमः ।।

जगातील वस्तू, धन, अधिकार इत्यादी मिळवण्यात आपण पूर्ण स्वतंत्र नाही. त्यात दुसर्यांचाही संबंध येतोच. मोक्ष मिळविण्यात मात्र आपण पूर्ण स्वतंत्र आहोत. अगदी एकट्याने मोक्ष मिळवता येतो.
– अनंत आठवले (९.२.२०२१)
(संदर्भ : ‘पू. अनंत आठवले लिखित ‘अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध’ या ग्रंथातून) ॐ
।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।
लेखक पू. अनंत आठवले हे संत असल्याने त्यांच्या लिखाणात चैतन्य आहे. ते चैतन्य न्यून होऊ नये; म्हणून त्यांच्या लिखाणाची पद्धत, भाषा आणि व्याकरण यांत पालट केलेले नाहीत. – संकलक
सुख आणि दुःख यांत आनंदाची धार प्रवाहित करणे, हे सद्गुरूंचे मर्म असणे
जीवनात सर्वांत मोठी प्राप्ती ईश्वरकृपा हीच होय !
‘शरणागतभाव’ येण्यासाठी प्रक्रिया राबवतांना शिकायला मिळालेली सूत्रे
प्रामाणिक प्रयत्न करतो तो शिष्य !
‘गुरूंच्या संकल्पाने शिष्याची आध्यात्मिक प्रगती होणे’, हीच गुरुकृपा !
भक्ती ही कृती नसून २४ घंटे असणारी वृत्ती असणे