रामनाथी आश्रमातील साधिका कु. मानसी अरुण कुलकर्णी यांचा भाद्रपद कृष्ण पक्ष पंचमी (२६.९.२०२१) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांनी रेखाटलेले चित्र येथे दिले आहे.
कु. मानसी कुलकर्णी यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
– कु. मानसी कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.१२.२०१८)