आरोपीला १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा !
समाज पराकोटीचा रसातळाला गेल्याचे उदाहरण ! – संपादक

नगर – शेतातील विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या ८० वर्षांच्या वृद्ध महिलेवर अत्याचार केल्याची घटना नुकतीच घडली. आरोपी नाना निकम (वय २१ वर्षे) याला १० वर्षे सक्तमजुरी आणि २८ सहस्र रुपये दंड अशी शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश माधुरी बरालिया यांनी ठोठावली. आरोपी निकम याच्यावर अत्याचार आणि दुखापत केल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यात नोंद केला आहे.
हिंदु अल्पवयीन मुलीसमवेत अश्लील कृत्य; धर्मांध फरार !
दाबोळी आदर्श सौरऊर्जा गाव
सरकारने मंदिरांच्या व्यवस्थापनात हस्तक्षेप न करता विश्वस्त मंडळांवर विश्वास दाखवावा !
आडाळी औद्योगिक क्षेत्रातील अवैध उत्खननाला ‘उबाठा’चा विरोध !
महाबळेश्वर आगारातील धर्मांध वाहतूक निरीक्षकाचे निलंबन !
नाशिकमधील ‘टी.सी.एस्.’ आस्थापनातील धर्मांतराविषयीचा चौकशी अहवाल सादर करा ! – State Commission For Women