शांतता काळात सैनिकांचे वारंवार अपघात होणे संतापजनक ! – संपादक

उधमपूर (जम्मू-काश्मीर) – येथे भारतीय सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळून त्यातील दोघे वैमानिक घायाळ झाल्याची घटना २१ सप्टेंबरला सकाळी घडली. येथील शिवगढ धार भागात ही घटना घडली. उधमपूर परिसरात अधिक धुक्यामुळे हा अपघात झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
2 pilots die as army helicopter crash-lands in J&K’s Udhampur district https://t.co/a2NKr6J0HO
— Hindustan Times (@HindustanTimes) September 21, 2021
Hindustan Unilever Compensation : ‘हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड’ आस्थापनाला ग्राहकाला ५० सहस्र रुपये हानीभरपाई देण्याचा आदेश
Mohammad Rafiq Naik Arrested: पाकिस्तानी आतंकवाद्यांना साहाय्य करणार्या महंमद रफिक नाईक याला काश्मीरमधून अटक !
११ म्युल बँक खात्यांवर गुन्हे नोंद
Cockroach Party Sets Condition : चर्चेसाठी जंतरमंतरवर या किंवा सार्वजनिक ठिकाणी बैठक घ्या !
Chhattisgarh CM Vishnu Deo Sai : छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्यशासन सनातन संस्थेला साहाय्य करणार !
राजस्थानमध्ये वर्ष १९९६ मध्ये झालेल्या बाँबस्फोटाचा निकाल सर्वाेच्च न्यायालयाकडून रहित