परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘आजारावर उपचार करण्यापेक्षा ‘आजार होणार नाही’, याची काळजी घेणे जास्त योग्य (Prevention is better than Cure)’, अशा अर्थाची म्हण आहे. त्यानुसार गुन्हे करणार्या रज-तम प्रधान गुन्हेगारांना गुन्हा केल्यानंतर शिक्षा देण्यापेक्षा ‘त्यांच्याकडून गुन्हा होऊ नये’, यासाठी त्यांच्याकडून आधीच तीव्र साधना करवून घ्या !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्याच्या प्रतिमेत झालेल्या पालटांची सद्गुरूंनी केलेली निरीक्षणे
गुरुस्तवन भावांजली
आतील आणि बाहेरील असे दोन्ही शत्रू असणारा जगातील एकमेव देश आहे भारत !
सौ. स्वाती शिंदे साधकांचा व्यष्टी साधनेच्या आढावा घेत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सौ. वैशाली मुद्गल (वय ५० वर्षे) !