हिंदूंच्या देवतांचा अशा प्रकारे अवमान करणार्या कपड्यांवर बंदी घातली पाहिजे ! हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने असे कपडे घातल्याने धार्मिकता वाढत नाही, तर धर्माचा अवमान होतो, हे हिंदूंच्या लक्षात येत नाही ! – संपादक
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक
मुंबई – ‘सायंती घोष डिजायनर स्टुडिओ’ नावाच्या महिलांचे ऑनलाईन कपडे विक्रणार्या आस्थापनाकडून देवतांची चित्र छापलेल्या कपड्यांची विक्री करण्यात येत आहे. https://ab-normal.store/ या संकेतस्थळावर हे कपडे विक्रीस ठेवण्यात आले आहेत. तसेच या आस्थापनाच्या फेसबूक खात्यावरूनही अशा कपड्यांची विक्री होत आहे. देवतांची चित्रे असणारे कपडे घातल्यानंतर त्यावर धूळ, माती, घाम आदी लागून देवतांचा अवमान होतो. यामुळे धर्मप्रेमी हिंदूंकडून याचा वैध मार्गाने खालील संपर्कावर निषेध केला जात आहे.
इमेल : [email protected], [email protected]
फेसबूक : http://Fb.com/Sayanti-Ghosh-Sesigner-Studio-485580341602873/
व्हॉट्सअॅप क्रमांक : ९८०४०१०३४९