सर्वधर्मसमभाव मानणारे अनेक मठाधीश हिंदूंच्या बाजूने उभे रहात नाहीत ! – काळिका युवासेनेचे संस्थापक आणि कर्नाटक राज्य अध्यक्ष ऋषीकुमार स्वामी

देशात हिंदूंच्या संघटना जागृत झाल्या नाहीत, तर त्याही टिकणार नाहीत, अशी सतर्कतेची चेतावणी काळिका युवासेनेचे संस्थापक आणि कर्नाटक राज्य अध्यक्ष ऋषीकुमार स्वामी यांनी येथे आयोजित सभेमध्ये दिली.

अकोला येथे शिवसेनेचा पूरग्रस्तांना समवेत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा !

शहरात २१ आणि २२ जुलै या दिवशी झालेल्या अतीवृष्टीमुळे नदीकाठावरील वस्त्यांमध्ये पूर आला होता. या पुरामुळे येथील नागरिकांची पुष्कळ प्रमाणात हानी झाली आहे. शासनाकडून साहाय्य मिळूनही प्रशासनाने पूरग्रस्तांना साहाय्य दिलेच नाही !, सुस्त जिल्हा प्रशासन !

ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. प्र.ल. गावडे यांचे वृद्धापकाळाने पुणे येथे निधन !

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर ‘सावरकर-एक चिकित्सक अभ्यास’ हा संशोधन प्रबंध पुणे विद्यापिठात प्रथम सादर करून विद्यावाचस्पती (पी.एच्.डी.) पदवी मिळविणारे, ज्ञानसाधक असलेले आणि शिक्षणक्षेत्रावरील अनेक पुस्तकांचे लेखन करणारे लेखक प्राचार्य डॉ. प्र.ल. गावडे यांचे दीर्घ आजाराने पुण्यात आज निधन झाले.

मुख्यमंत्र्यांसमोरच शिवसेना-भाजप कार्यकर्ते यांनी दिल्या घोषणा !

मुख्यमंत्र्यांनी निवेदन न स्वीकारल्याने भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यातच धरणे आंदोलन केले. यामुळे पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना कह्यात घेऊन त्यांची सायंकाळी सुटका केली.

सामाजिक माध्यमांद्वारे महिलांच्या छेडछाड प्रकरणी पुणे ‘सायबर सेल’कडे २०२ तक्रारींची नोंद !

‘सायबर सेल’चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. संजय तुंगार यांनी सांगितले, सामाजिक माध्यमावर सायबर गुन्हेगारीशी संबंधित कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवल्यास महिलांनी तातडीने पोलिसांकडे तक्रार करावी. खासगी गोष्टी सामाजिक माध्यमावर पोस्ट किंवा शेअर करू नयेत.

भुसावळ येथे धर्मांधांच्या वसाहतीतून पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त !

बर्‍याच वेळा मशिदी आणि मदरसे येथे समाजविघातक कारवाया चालतात, तसेच तेथे शस्त्रसाठाही असतो, असे पुढे आले आहे. आता या ठिकाणीही धाड टाकण्याची सूचना पोलिसांना द्याव्यात, अशी जनतेची अपेक्षा आहे !

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट !

जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीनंतर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेऊन चर्चा केली. सुमारे १५ मिनिटे बंद खोलीत ही चर्चा झाली.

बागलकोट (कर्नाटक) येथील कीर्तनकार पू. भस्मे महाराज ‘महंत भूषण’ पुरस्काराने सन्मानित !

बनहट्टी गावातील ‘मनेयल्ली महामने सेवा समिती’ने तिला १२ वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी संगनबसव महास्वामीजी, शांत भीष्म महास्वामीजी आणि बनहट्टीच्या महंत मंदार मठाचे महंत स्वामीजी उपस्थित होते.

तज्ञांची समिती नेमून पूर व्यवस्थापन, दरडी कोसळणे या अनुषंगाने उपाय शोधण्यात येतील ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

आपत्तीची वारंवारता पाहिली, तर त्यांचे स्वरूप भीषण होत आहे. प्रचंड प्रमाणात पाऊस, दरडी खचणे अशा घटना घडत असून निसर्गासमोर आपण सर्व हतबल आहोत. पुराच्या पाण्यामुळे पूल वाहून गेले, घाट रस्ते खचले.

वारंवार येणार्‍या संकटांच्या पार्श्वभूमीवर कोकणात स्वतंत्र आपत्ती प्रबंधन यंत्रणा उभारण्याची मागणी

कोकणात वारंवार येणार्‍या नैसर्गिक संकटांच्या पार्श्वभूमीवर कोकणात स्वतंत्र आपत्ती प्रबंधन यंत्रणा उभारण्यात यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.