‘भाषण स्पर्धे’त सनातनचा ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला बालसाधक कु. ईशान कडणे प्रथम !
‘अंकुर बालमंदिर’ या शाळेने इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांसाठी भाषण स्पर्धा आयोजित केली होती.
‘अंकुर बालमंदिर’ या शाळेने इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांसाठी भाषण स्पर्धा आयोजित केली होती.
पुणे-सोलापूर महामार्गावर पाटस येथे ३ ऑगस्टच्या मध्यरात्री पोलीस वेशातील ४ चोरांनी एका एस्.टी.ला थांबवून ४ प्रवाशांकडील अनुमाने १ कोटी १२ लाख रुपयांची रक्कम लुटली.
नगरपालिकेत सेवानिवृत्त कर्मचार्याने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या वेळी नगरसेवक विठ्ठल चोपडे यांच्यासह चौघांनी तत्परतेने धाव घेत त्याला वाचवले.
एका वर्षात ८०० रुग्णांना या ठिकाणी उपचारपद्धतीने उपचार देण्याचा मानस रुग्णालय प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. जगातील केवळ १२० देशांमध्ये ही उपचारपद्धत उपलब्ध आहे.
सांगली महापालिका क्षेत्रात पुरामुळे मोठी हानी आहे. पूर आल्यानंतर शहरातील रस्ते, पाणीपुरवठा जॅकवेल, भुयारी गटार या व्यवस्था ठप्प होतात. या सुविधा पूर्ववत् चालू करणे महापालिकेला अशक्य आहे.
पाकच्या पंजाब प्रांतातील भोंग शहरामध्ये धर्मांधांनी गणपति मंदिराची तोडफोड केली. मंदिरातील श्री गणेश, शिव आणि पार्वती यांच्या मूर्ती, तसेच झुंबर अन् सजावटीचे काचेचे साहित्य धर्मांधांकडून फोडण्यात आले.
विदेही अवस्थेची अनुभूती आल्यावर मनात एक लहानशी कविता पुनःपुन्हा गुणगुणली जाते. त्या कवितेला एक लय प्राप्त झालेली असते. ही कविता आपल्या दिव्य चरणांशी अर्पण.
‘भयभीत झालेल्या समाजाला प्रेम आणि आधार देण्याची पुष्कळ आवश्यकता आहे’, असे लक्षात येणे
आंध्रप्रदेशात सरकार मंदिरांचे कोट्यवधी रुपये घेते, तर ते मंदिरांना सुरक्षा का पुरवत नाहीत ? दोनशेहून अधिक मंदिरांत एकाच पद्धतीने आघातांच्या घटना घटतात, तेव्हा ते हिंदूंच्या श्रद्धांचे हनन करण्याचे सुनियोजित षड्यंत्र आहे, हे सरकारला का कळत नाही ?
वेदना, आजारपण आणि व्यावहारिक अडचणी यांचा लाभ‘एरव्ही कधीही देवाची आठवण न येणार्यांना अशा वेळी देवाची आठवण होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले