ऑलिम्पिकवीर प्रवीण जाधव यांच्या कुटुंबावर गावगुंडांच्या धमक्यांमुळे गाव सोडून जाण्याची आली वेळ !

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत धनुर्विद्येमध्ये चांगली कामगिरी केलेल्या प्रवीण जाधव यांच्या कुटुंबियांना फलटण तालुक्यातील सरडे गाव सोडून जाण्याची वेळ आली आहे. घरबांधणीच्या कारणावरून गावातीलच काही गुंड जाधव कुटुंबियांना दमदाटी करत धमकावत आहेत.

वसई-विरार महानगरपालिकेतील लाचखोर लिपीक कह्यात !

तक्रारदाराला भूमी खरेदीसाठी लागणारा ना हरकत दाखला देण्यासाठी वसई-विरार महानगरपालिकेतील नगररचना विभागातील लिपीक शशिकांत किणी (वय ५४ वर्षे) यांनी १० सहस्र रुपयांची मागणी केली होती.

इयत्ता १२ वीच्या बोर्डाच्या निकालावरच पदवीधर अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया होईल ! – उदय सामंत, उच्च शिक्षणमंत्री

उदय सामंत म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी तुकड्या किंवा विद्यार्थी यांची आवश्यकता असेल, तर ३१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव पाठवावा.

‘संत माळेतील मणी शेवटचा, आज ओघळला एकाएकी !’

सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून शिवशंकरभाऊ पाटील यांना श्रद्धांजली

बसमधली गर्दी चालते, मग लोकलमधील गर्दी का नाही ? – उच्च न्यायालयाने राज्य सरकारला खडसावले

‘अन्य शहरांच्या तुलनेत मुंबई शहरातील नागरिकांच्या गरजा वेगळ्या आहेत. ‘लोकल प्रवास’ ही मुख्य गरज आहे’, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. पत्रकारांना लोकलने प्रवास करण्यावर बंदी असल्याची माहिती समजल्यानंतर यावर उच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले.

चीनविरोधी ‘प्रदीर्घ खेळी’ !

शत्रूशी दोन हात करायचे असल्यास त्याची मर्मस्थळे आणि शक्तीस्थळे ठाऊक असणे आवश्यक असते. हे पुस्तक चीनच्या अंतरंगावर प्रकाश टाकते. भारत आणि चीन यांच्यात अधूनमधून द्विपक्षीय स्तरावर चर्चा चालू असते.

नागपंचमी सण साजरा करण्यासाठी नागांच्या प्रतिकात्मक प्रतिमांचे पूजन करावे ! – मौसमी चौगुले-बर्डे, प्रभारी अपर जिल्हाधिकारी

प्रशासन नियमांचे पालन होण्यासाठी नेहमी हिंदूंच्या सणांसाठीच आग्रही दिसते; अन्य धर्मियांविषयी नाही. असे का ?

सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या नोंदींचा घोटाळा !

२८ जुलै या दिवशी आलेल्या अहवालामध्ये कोरोनाबाधित मृतांची संख्या ४६ नोंदवली गेली होती. प्रत्यक्षात २८ जुलै या दिवशी ३४ बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली असल्याचे समोर आले.

वृद्धांची उपेक्षा थांबवा !

वृद्ध नागरिक हे समाजाचा एक घटक आहेत. त्यामुळे त्यांचे दायित्व ओघाने सरकारकडेच येते. त्यांचे आश्रयस्थान जर कुणी कह्यात घेऊ पहात असेल, तर त्यांना न्याय देणे, हे सरकारचे कर्तव्यच आहे.

मिरज बस आणि रेल्वे स्थानक परिसरातील रस्ते खड्डेमय, नागरिकांचे हाल !

जनतेला अशी मागणी का करावी लागते ? जनतेला होणार्‍या गैरसोयी सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या प्रशासनाला दिसत नाहीत का ?