चार हुतात्मा स्मारक (सोलापूर) येथे हुतात्म्यांच्या पराक्रमाचा फलक लावण्यात यावा !
अशी मागणी का करावी लागते ?
अशी मागणी का करावी लागते ?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीचे सूत्र मोठे झाले, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. मागील काही वर्षांत जातीच्या आधारे राजकारणात वाढ झाली आहे.
मुंबई विमानतळाच्या संरक्षक भिंतीच्या येथे १२ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी पेट्रोल असलेली बाटली फेकण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
राज्यपालांनी अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. याविषयी नाशिक येथील रतन सोली लूथ यांनी न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केली होती.
तत्कालीन महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर ठराविक कंत्राटदारांना संबंधित चिक्की, पोषण आहार आणि इतर वस्तू पुरवण्यासाठी नियमबाह्य पद्धतीने कंत्राट दिल्याचा आरोप करण्यात आला होता.
पालकांनो, भ्रमणभाषवरील ‘ऑनलाईन’ खेळांचे दुष्परिणाम जाणून मुलांना अशा खेळांपासून दूर ठेवा ! मुलांनी अशा खेळांच्या आहारी न जाण्यासाठी, तसेच त्यांच्यामध्ये संयम निर्माण व्हावा यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ अभियान
सध्या भारतात सर्वांच्याच तोंडी सर्वाधिक वेळा येणारा आणि एकमेव असा शब्द म्हणजे ‘कोरोना’ ! काही जण कोरोनाच्या संसर्गाकडे गांभीर्याने पहातात, तर काही जण ‘कोरोना वगैरे सगळे थोतांड आहे, कोरोना अस्तित्वातच नाही’, असेही म्हणत बेफिकीर रहातात…..
देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली, तरी अजून सर्वांना प्रतिदिन पिण्याचे पाणी २४ घंटे मिळत नाही, हे सर्वपक्षीय शासनकर्ते आणि प्रशासन यांना लज्जास्पद आहे.
तमिळनाडूमधील वीयन्नूर गावामधील एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार करून त्याचे चित्रीकरण करणारे अरुमनाई ख्रिश्चियन असोसिएशनचा सचिव असणारा पाद्री अरुमनाई स्टीफेन आणि द्रमुकच्या जॉन, हेन्सलिन अन् जेबराज या कार्यकर्त्यांसह ७ जणांवर पोलिसांनी गुन्हा नोंदवला.