हिंदु जनजागृती समितीच्या वतीने युवक आणि युवती यांच्यासाठी ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन

कोल्हापूर – हिंदु स्त्रियांना भ्रष्ट करणे, त्यांचे धर्मांतर करणे हे महाभयानक जागतिक षड्यंत्र ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून चालू आहे. ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु मुली, युवती आणि महिला यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून अनेक अपत्ये जन्माला घालणे चालू आहे. हीच अपत्ये मोठी होऊन आत्मघातकी पथकांमध्ये सहभागी होऊन देशविघातक कृत्ये घडवून आणतात, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. २४ ऑगस्ट या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘लव्ह जिहाद – एक भीषण समस्या आणि त्यावरील उपाय’ या विषयावर ‘ऑनलाईन’ व्याख्यानात ते बोलत होते. याचा लाभ कोल्हापूरमधील ४५० हून अधिक धर्माभिमानी युवक आणि युवती यांनी घेतला. व्याख्यानाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन कु. मानसी दहिवडकर यांनी केले, तर श्री. वैभव पावसकर यांनी उद्देश स्पष्ट केला.
क्षणचित्र : व्याख्यानानंतर युवक आणि युवती यांनी ‘आमच्या अन्य भगिनींसाठी असेच व्याख्यान आयोजित करा. आम्ही तुमच्या उपक्रमामध्ये सहभागी होऊ’, असे कळवले.
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी
गूगलचे ‘जेमिनी’ एआय संकेतस्थळ ‘जय श्रीराम’ला प्रतिसाद देते, तर ‘सिरि’ का देऊ शकत नाही ? – हिंदुत्वनिष्ठांचा प्रश्न
जुन्नरमध्ये २७० किलो गोमांसासह ३ धर्मांधांना अटक, मुख्य आरोपी पसार
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू