कारगिल युद्धाची विजयगाथा !

२६ जुलै या दिवशी कारगिल युद्धाचा ‘विजय दिवस’ साजरा झाला. समुद्रसपाटीपासून अतिशय उंच ठिकाणी हे युद्ध १८ ते २८ वर्षे वयोगटातील तरुण सैनिकांनी लढले. त्यांनी केवळ शूरता आणि नेतृत्व या गुणांवर महापराक्रम गाजवून हे युद्ध जिंकले.

सर्व भाषांची जननी असलेल्या संस्कृत भाषेचे श्रेष्ठत्व !

‘संस्कृतभाषा ही देवांची भाषा; म्हणून तिला ‘सुरवाणी’, ‘गीर्वाणवाणी’ असे म्हणतात. ही सर्व भाषांमध्ये प्रमुख, म्हणजेच ‘सर्व भाषांची जननी’ असून ती जगातील अतिप्राचीन भाषा म्हणून गौरवली जाते.

भारताचे आणखीन तुकडे होऊ न देण्यासाठी ‘धर्मांतर बंदी’ कायदा आणायला हवा ! – के. उमाशंकर, हिंदु देवालय परिरक्षण समिती, कृष्णा जिल्हा समन्वयक आंध्रप्रदेश

हिंदूंच्या मंदिरांतील निधी हिंदूंसाठी, हिंदु धर्मासाठी वापरला जात नाही, तर तो सरकारी कामांसाठी वापरला जातो. हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नाही. त्यामुळे धर्मांतर वाढत आहे.

श्रावण मासातील (२२.८.२०२१ ते २८.८.२०२१ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

९.८.२०२१ या दिवसापासून श्रावण मास चालू झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

‘तालिबान : भारत के सामने नई चुनौतीयां ।’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन !

‘मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डा’ने तालिबानला ‘सलाम’ केला आहे. भारतातील मुसलमान बोर्डाच्या या वक्तव्याला उघडपणे विरोध करत नाहीत, त्यामुळे ‘या वक्तव्याला त्यांचे समर्थन आहे’, असे समजायचे का ?

देवगड (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील कै. राहुल मोरे (वय ३५ वर्षे) यांचे आजारपण, उपचार आणि त्यांचे निधन यांच्या संदर्भात त्यांचे वडील श्री. सदाशिव मोरे यांना आलेल्या अनुभूती !

१०.८.२०२१ या दिवशी देवगड (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील साधक राहुल सदाशिव मोरे यांचे निधन झाले. आज २१.८.२०२१ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्या निमित्त त्यांचे वडील श्री. सदाशिव मोरे यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

सर्वांवर समान प्रीती करणार्‍या पानवळ-बांदा (तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग) येथील पू. (सौ.) लक्ष्मी नाईक (वय ७३ वर्षे) !

पू. (सौ.) लक्ष्मी रघुवीर नाईक (पू. (सौ.) माई)) यांचा ७३ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने साधिका श्रीमती कांचन चव्हाण यांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहोत.

सनातनमध्ये ‘मी केले’, असे काहीच नसणे

‘काही आध्यात्मिक संस्था किंवा संप्रदाय यांनी कोणतेही उपक्रम राबवले वा कार्यक्रम केले की, ‘आम्ही हे केले, आम्ही ते केले’, असे सांगतांना दिसतात; मात्र सनातनमध्ये सर्व कार्य महर्षि, संत आदींच्या, म्हणजे देवाच्या मार्गदर्शनानुसार केले जाते.

यजमानांच्या निधनानंतर साधनेच्या बळावर स्थिर रहाणार्‍या डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील श्रीमती अमृता अजय संभूस !

५.११.२०२० या दिवशी डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील कै. अजय संभूस यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले. ते रुग्णाईत असतांना आणि त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी श्रीमती अमृता संभूस यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

शांत स्वभावाची, साधनेची आवड असणारी, ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि महर्लाेकातून पृथ्वीवर जन्म घेतलेली कु. मीरा राकेश परचुलकर (वय ११ वर्षे) !

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. मीरा राकेश परचुलकर हिची तिच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.