
सांगली, १२ ऑगस्ट – जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतीवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या पूर्वी पूरस्थितीमुळे ज्या नागरिकांचे ४८ घंट्यांपेक्षा अधिक कालावधीकरिता क्षेत्र, घर बुडाल्यामुळे हानी झाली आहे अशांनाच १० सहस्र रुपये अनुदान देण्यात आले होते. आता ही अट शिथिल करण्यात आली असून ज्या नागरिकांचे घर, क्षेत्र पुराने वेढल्यामुळे त्यांना स्थलांतरित व्हावे लागले अशांनाही आता १० सहस्र रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.
प्रश्नपत्रिका फुटीचे सरकार दायित्व घेते आणि ते निश्चितही करते ! – सचिंद्र प्रताप सिंह, शिक्षण आयुक्त
मराठी भाषा जतन आणि संवर्धन यांसाठी प्रभावी कृती आराखडा राबवा ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबईत उंदरांनी कुरतडलेली फळे ग्राहकांना दिली जात असल्याचा आरोप !
Only Bengali in Bengal : बंगालमध्ये १ सप्टेंबरपासून सर्व सरकारी कामकाज बंगाली भाषेत होणार ! – मुख्यमंत्री
Sonam Wangchuk : तीन अटी मान्य झाल्यास उपोषण सोडणार ! – सोनम वांगचुक
Sant Balumama Devasthan Scam : तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके यांच्यासह कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंद !