तालिबानने गुरुद्वारावरील हटवलेला ध्वज पुन्हा लावला !
अफगाणिस्तानच्या पकतिया प्रांतातील थाल साहिब गुरुद्वारावर लावण्यात आलेला पवित्र ध्वज तालिबान्यांकडून हटवण्यात आला होता; मात्र आंतरराष्ट्रीय दबावामुळे तालिबानने तो पुन्हा लावला आहे.
अफगाणिस्तानच्या पकतिया प्रांतातील थाल साहिब गुरुद्वारावर लावण्यात आलेला पवित्र ध्वज तालिबान्यांकडून हटवण्यात आला होता; मात्र आंतरराष्ट्रीय दबावामुळे तालिबानने तो पुन्हा लावला आहे.
जनतेच्या आरोग्याशी खेळणार्या अशा घोटाळेबाजांना आजन्म कारागृहात टाका !
श्री. नंदकिशोर मते यांना सिंहगडावरील संशोधनाच्या शोधप्रबंधासाठी विद्यावाचस्पती पदवी प्राप्त !
सनबर्न बीच क्लब’ किनारपट्टी नियमन क्षेत्राचे उल्लंघन करून बांधण्यात येत असतांना प्रशासन काय करत होते ?
कोरोना महामारीच्या विरोधातील लढा भाजप खूप गंभीरतेने घेत आहे.
विविध कलागुणांचा वारसा समर्थपणे चालवणार्या रंगकर्मींची उपासमार होत असून त्यांना विविध समस्या निर्माण झाल्या आहेत.
अवैध उत्खननामुळे कळणे डोंगराचा भाग कोसळल्यानंतर नागरिकांची घरे, शेती आणि बागायती यांची हानी झाली आहे.
गावागावात जोपर्यंत शेती आणि बागायती यांना पाणी मिळत नाही, तोपर्यंत आर्थिक विकास होणार नाही.’
वेळ्ळी मतदारसंघाचे माजी अपक्ष आमदार बेंजामिन सिल्वा यांच्या काँग्रेस प्रवेशाला स्थानिकांचा विरोध