‘लोकसंख्येचा विस्फोट’ हे देशातील अनेक समस्यांचे मूळ कारण ! – अधिवक्ता अश्विनी उपाध्याय, सर्वाेच्च न्यायालय, नवी देहली

लोकसंख्या’ ही देशाची महत्त्वपूर्ण शक्ती असते; मात्र ती आवश्यकतेहून अधिक झाल्यास देशातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातही एका विशेष समुदायाची लोकसंख्या अधिक प्रमाणात वाढल्यास आणखीनच समस्या वाढतात.

राज कुंद्रा यांच्या कार्यालयातील भिंतीमध्ये आढळली अश्लील व्हिडिओजशी संबंधित कागदपत्रे !

अश्लील व्हिडिओजच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराची सिद्धता

पंजाबमध्ये अज्ञातांकडून मंदिराची तोडफोड !

घनवडा गावामधील नीलकंठ महादेव मंदिराची आणि त्यामधील भगवान शिव अन् हनुमान यांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली. तसेच येथील देवतांची चित्रे जाळण्यात आली.

पाकचे पंतप्रधान इम्रान खान पाकव्याप्त काश्मीरमध्ये २ जनमत चाचण्या घेणार !

‘भारतात रहायचे कि पाकमध्ये ?’आणि ‘पाकमध्ये रहायचे कि स्वतंत्र काश्मीर हवे ?’ याविषयी जनमत चाचण्या घेणार

भारत ऑगस्टमध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा एका मासासाठी अध्यक्ष होणार !

आतंकवादाच्या विरोधात ठोस पावले उचलण्याचा प्रयत्न करणार !

अमरावती येथे डेंग्यू आजाराच्या संसर्गात वाढ झाल्याने रुग्णालयात सहस्रो रुग्णांची गर्दी !

जिल्ह्यात डेंग्यूसह पावसाळ्यातील साथीच्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्ययंत्रणा सिद्ध होत असून शहरात सर्वत्र औषध फवारणी केली जात आहे.

अमरावती येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी कृषी मंत्र्यांना दाखवले काळे झेंडे !

जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे शेतीची पुष्कळ हानी झाली असून हानीची पहाणी करण्यासाठी कृषीमंत्री भुसे जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते.

आपत्तींमध्ये महाराष्ट्र शोकाकुल असल्याने माझा वाढदिवस कुणीही साजरा करू नये ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

कोकण, तसेच पश्चिम महाराष्ट्र येथे निसर्ग कोपला आहे. पुरामुळे अनेकांचे मृत्यू झाले आहेत. अनेकांच्या कुटुंबियांवर आघात झाला आहे. या आपत्तींत महाराष्ट्र शोकाकुल आहे.