साधिकेची आई कोरोनामुळे रुग्णाईत असतांना आणि तिच्या निधनानंतर साधिकेला आलेले कटू अनुभव !

औषधांचा चालणारा काळाबाजार व साधिकेच्या आईच्या निधनानंतर दागिन्यांची चोरी होणे आणि ते शोधण्यासाठी रुग्णालयातील कर्मचारी अन् पोलीस यंत्रणा यांच्याकडून कोणतेही साहाय्य न मिळणे.

कोरोना महामारीची स्थिती गंभीर होत असतांना आलेले कटू अनुभव त्वरित कळवा !

कोरोना महामारीच्या कालावधीत जे रुग्ण तपासणी अथवा उपचार घेण्यासाठी रुग्णालयांत जातात, त्यांना अनेक कटू अनुभवही येत असल्यास आरोग्य साहाय्य समितीस पुढील पत्त्यावर त्वरित कळवा.

फोंडा, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असणारे सतारवादक साधक श्री. मनोज सहस्रबुद्धे यांच्या सतारवादनाच्या कार्यक्रमाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

या कार्यक्रमाचा अनिष्ट शक्तींचा त्रास नसणार्‍या आणि असणार्‍या साधकांवर झालेला सूक्ष्म परिणाम अभ्यासण्यात आला. या कार्यक्रमाचे सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

प्रेमभावाने सर्वांची मने जिंकणार्‍या आणि तळमळीने साधना अन् सेवा करणार्‍या देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती अनुराधा मुळ्ये !

‘काकूंचे वय ६१ वर्षे आहे, तरी त्या तरुणांना लाजवेल, अशा उत्साहाने सेवा करतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासह प्रवास करतांना ‘इतरांचा विचार किती पराकोटीचा करायला हवा’, याविषयी शिकायला मिळालेली सूत्रे 

‘परात्पर गुरु डॉक्टर इतरांचा किती विचार करतात !’, हे मला यातून शिकता आले, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

आनंदी, साधकांना आधार देणारी आणि परात्पर गुरु डॉक्टरांप्रती कृतज्ञताभाव असणारी रामनाथी आश्रमातील ‘आध्यात्मिक मैत्रीण’साधिका सौ. अरुणा अजित तावडे !

गुरुमाऊलींच्या कृपेने सौ. अरुणा तावडे हिच्याशी आध्यात्मिक मैत्री होऊन तिचे साधनेत साहाय्य होणे.

गुरुसेवेची तळमळ आणि गुरूंप्रती दृढ श्रद्धा असलेले पुणे येथील चि. केतन कृष्णा पाटील अन् कुटुंबियांना आधार देणार्‍या चि.सौ.कां. स्नेहल श्रीशैल गुब्याड !

पुणे येथील चि. केतन पाटील आणि सोलापूर येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या चि.सौ.कां. स्नेहल गुब्याड यांचा शुभविवाह पुणे येथे होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने श्री. नीलेश पाध्ये यांच्यात जाणवलेले पालट !

एका संतांनीच श्री. नीलेश पाध्ये यांना गोव्याला यायला सांगितले आणि त्यांनी तसा निर्णय घेतला. तेव्हा ‘देवच त्यांना आतून पालटत आहे’, असे वाटले; त्यांच्यात जाणवलेले पालट येथे देत आहे.

रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजप करतांना आलेल्या अनुभूती

ध्यानमंदिरात बसून नामजप करत होते. तेव्हा १० मिनिटे माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि माझ्या डोळ्यांतून अखंड अश्रू येऊन  मी १ घंटा त्याच आनंदात होते.