कोरोना ज्वर आणि त्यावर करावयाचे आयुर्वेदीय उपचार
आयुर्वेदात ज्वर म्हणजे ताप या व्याधीसाठी चिकित्सा सूत्र (लाईन ऑफ ट्रिटमेंट) या लेखात दिले आहे.
आयुर्वेदात ज्वर म्हणजे ताप या व्याधीसाठी चिकित्सा सूत्र (लाईन ऑफ ट्रिटमेंट) या लेखात दिले आहे.
शरिराचा प्रत्येक घटक सुदृढ रहाण्यासाठी व्यायाम आवश्यक
साधनेसाठी जन्म घेतला, तळमळ अती असे या जिवांना. गुरुमाऊलीच्या कृपेविना लाभले असते का हे भाग्य आपल्याला.
‘सर्वसाधारण माणसाने पोलीस किंवा अधिवक्ता यांच्यापासून दूर रहावे’, अशी म्हण आहे. त्याप्रमाणेच ‘रुग्णालयाची पायरीही चढू नये’, हे मला अनुभवायला आले.’
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त वक्त्यांनी व्यक्त केलेले मनोगत आणि हिंदु राष्ट्रविषयक मार्गदर्शन
श्रीमती जगूबाई गोविंद पद्मन यांचे प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्ताने त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये.
‘अवतार, ज्ञानयोगी आणि कर्मयोगी’, यांचा जन्म वैशाख मासांमधील असला, तरी हे सर्व वैशाख मासातील ‘शुक्ल पक्षातील’ आहेत, तर श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्म ‘कृष्ण पक्षातील’ आहे. (म्हणजे ते श्रीकृष्ण आहेत.)
पू. रेखाताईंची ‘सर्व साधकांना सर्व पदार्थ मिळावेत’, अशी तीव्र तळमळ आणि गुरुमाऊलीची कृपा, यांमुळे दळणवळण बंदीच्या कालावधीत साधकांना कशाचीही उणीव भासली नाही.
व्यष्टी साधनेचे प्रयत्न वाढवल्यापासून आम्हाला त्यांच्यात पुष्कळ पालट जाणवत होता. त्यांच्यातील सातत्य, चिकाटी आणि शिकण्याची वृत्ती यांमध्ये पुष्कळ वाढ झाली होती
पुणे येथील ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षण वर्गातील धर्मप्रेमी सौ. स्वाती शिंदे यांनी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न अन् त्यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती येथे दिल्या आहेत.