गोमंतकियांना पोर्तुगिजांच्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न आतापर्यंतच्या सत्ताधार्‍यांनी प्रामाणिकपणे कधी केला का ?

गोवा मुक्तीच्या साठीनंतर आपल्या हाती काय पडले ?

हा आदेश नेहमीसाठी हवा !

सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जिल्ह्यात २२.७.२०२१ पर्यंत मनाई आदेश जारी केला आहे.

‘पॉक्सो’ कायदा आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचा निवाडा !

अल्पसंख्यांक समाज हा भारतीय कायद्यांना न जुमानता त्यांच्या धर्माने मुभा दिली असल्याचे सांगत गुन्हेगारी प्रकरणांत बहुसंख्यांक आहे, हे सर्वश्रुत आहे. अशाच एका प्रकरणाद्वारे या समाजविघातक वस्तुस्थितीवर प्रकाश टाकणारा हा लेख ! 

सनातनचा रामनाथी आश्रम, तसेच गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांत लागवडीची सेवा करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता !

सर्वत्रचे साधक, तसेच वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना सेवेची सुवर्णसंधी !

सर्वांगांनी उत्तम वैद्य आणि साधकांप्रतीच्या निरपेक्ष प्रेमामुळे साधकांना आधार देणारे बहुगुणी पू. विनय नीळकंठ भावे !

साधकांना पू. विनय भावेकाका म्हणजे ‘एक पितृतुल्य संत आहेत’, असे वाटत असे. साधकांनी त्यांच्या सहवासात अनुभवलेले भावक्षण येथे दिले आहेत.

कुठे अहंभाव असलेले न्यायाधीश, तर कुठे अहंशून्य पू. (निवृत्त जिल्हा न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर !

‘एखादे सूत्र किंवा एखादा प्रश्न मी काही विचारार्थ समोर घेतो, तेव्हा ‘त्याकडे पहाण्याचा माझा दृष्टीकोन योग्य आहे किंवा नाही ?’असे मला वाटते, त्या वेळी माझे मित्र अधिवक्ता चारुदत्त जोशी यांचे मत मला उपयुक्त वाटते.

सांसारिक कर्तव्ये आणि साधना यांची योग्य सांगड घालणारे अन् शेवटच्या क्षणापर्यंत भगवंताच्या नामस्मरणात रहाणारे कै. श्रीपाद आत्माराम सोमण !

११.७.२०२१ या दिवशी श्रीपाद आत्माराम सोमण यांचे पहिले मासिक श्राद्ध झाले. त्यानिमित्त त्यांचे कुटुंबीय आणि साधक यांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. कान्हा संदीप कुलकर्णी !

सौ. सई संदीप कुलकर्णी यांनी गर्भधारणा आणि कान्हाचा जन्म याविषयी लिहून दिलेली सूत्रे येथे देत आहोत.

 परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. हनुमंत चौधरी !

१२ जुलै २०२१ या दिवशी हनुमंत चौधरी यांच्या निधनाला १ मास पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने त्यांची काही गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संतांची भेट घेतांना त्यांच्यातील कृष्णनीतीचे घडलेले दर्शन !

‘अनुमाने वर्ष २००० मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले नाशिक येथे आले असता त्यांनी एकाच दिवशी नाशिक येथील ३ संतांची भेट घेतली. त्या वेळी त्यांचे अष्टपैलू व्यक्तीमत्त्व आणि कृष्णनीती यांचे आम्हाला दर्शन झाले.