धर्मशिक्षणानेच कौटुंबिक समस्या थांबतील !

धर्मशास्त्रानुसार पती-पत्नीमध्ये अधिक देवाणघेवाण असते. यालाच आपण प्रारब्ध म्हणतो. साधना करून आपण प्रारब्धावर मात करू शकतो, असे धर्मशास्त्र सांगते.

जालना येथे २ सहस्र रुपयांची लाच घेतांना पर्यवेक्षकाला अटक !

भ्रष्टाचाराने पोखरलेले महसूल खाते !

नागपूर येथे ‘अजनी वन’ वाचवण्यासाठी पर्यावरणवाद्यांसह आम आदमी पक्षाचे ‘चिपको आंदोलन’ !

‘हा प्रस्तावित ‘इंटर मॉडल स्टेशन हब’ शहराच्या बाहेर नेऊन शहरातील झाडे आणि वनसंपदा सुरक्षित ठेवावी’, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

वर्धा येथे बनावट बॉम्ब गुंडाळून ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’ अधिकोषात खंडणी मागणार्‍यास अटक !

वर्धा येथील सेवाग्राम येथे ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’ शाखेत बनावट बॉम्ब अंगाला गुंडाळून ५५ लाख रुपयांची खंडणी मागणारा आरोपी योगेश कुबडे याला पोलिसांनी ४ जून या दिवशी अटक केली.

काँग्रेसचा हिंदुद्वेष कायम !

पाकमधून विस्थापित होऊन भारतात आलेल्या हिंदु, शीख आदी अल्पसंख्यांकांचे राजस्थानमधील काँग्रेस सरकारकडून लसीकरण होत नव्हते. हे लक्षात आल्यावर राजस्थान उच्च न्यायालयाच्या जोधपूर खंडपिठाने सरकारला फटकारले आहे.

अनंत करमुसे मारहाण प्रकरण आणि मंत्र्यांचे सोयीस्कर व्यक्तीस्वातंत्र्य !

‘कुठल्याही मंत्र्याने केलेली मारहाण ही त्या मंत्र्यांचे शासकीय कर्तव्य नसून त्याला सत्तेमुळे चढलेला माज आणि उन्माद आहे, असे एखाद्या व्यक्तीला वाटणे स्वाभाविक आहे.

भीषण आपत्काळामध्ये आरोग्यरक्षणासाठी औषधी वनस्पतींची लागवड करा !

संत-महात्मे यांच्या सांगण्यानुसार भीषण आपत्काळ चालू आहे. या काळात डॉक्टर, वैद्य, पेठेतील (बाजारातील) औषधे इत्यादी उपलब्ध होणार नाहीत. आपत्काळात स्वतःसह कुटुंबियांच्याही आरोग्याचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते.

वर्षा ऋतूचर्या – पावसाळ्यात निरोगी रहाण्याचा आयुर्वेदीय कानमंत्र !

आता थोड्याच दिवसांत पावसाळा चालू होईल. पावसाळ्यात निरोगी रहाण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी ? पावसाळ्यात आहारात कोणते पदार्थ खावेत ? तसेच कोणते पदार्थ खाऊ नयेत ? आणि पावसाळ्यातील विकारांना कसा अटकाव करावा ? याविषयीची सविस्तर माहिती या लेखात पाहूया !

१०.६.२०२१ या दिवसापर्यंत सर्व संगणकांची स्वच्छता करावी !

‘पावसाळा चालू झाला आहे. पावसाळ्यामध्ये वातावरणात दमटपणा अधिक असतो. त्यामुळे संगणक आपोआप बंद होणे, ‘रिस्टार्ट’ होणे आदी अडचणी येऊन सेवेतील वेळ वाया जातो.

आपत्काळात पेट्रोल, डिझेल आदी इंधनांचा तुटवडा भासण्याची शक्यता असल्याने सायकलचा पर्याय निवडा !

‘सायकल’ हे इंधनाविना चालणारे वाहतुकीचे एक उत्तम साधन आहे. सायकल चालवल्याने व्यायाम होत असल्याने ती चालवणे, हे वैयक्तिक आरोग्यासाठीही लाभदायी आहे.