कौटुंबिक जीवनात पतीला समर्थपणे साथ देणार्‍या आणि साधना करण्याच्या दृढ निश्‍चयाने मुलांना स्वावलंबी बनवून त्यांच्यावर साधनेचे संस्कार करणार्‍या बीड येथील सौ. प्रज्ञा विवेक झरकर !

सौ. प्रज्ञा विवेक झरकर यांच्या त्यागाविषयीची आणि कुटुंबियांसह स्वतःच्या साधनेसाठी करत असलेल्या कठोर प्रयत्नांविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.                         

प्रेमभाव असणार्‍या आणि सतत सकारात्मक राहून तळमळीने सेवा करणार्‍या मुंबई येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. विद्या कामेरकर (वय ५० वर्षे) !

‘स्वतःमुळे इतरांना त्रास होऊ नये’, याची काकू सतत काळजी घेतात.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात अनुभवलेल्या आनंददायी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेविषयी सौ. सुप्रिया माथूर यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

प्रक्रिया संघर्षमय असल्याने प्रत्येकालाच ती मनोभावे स्वीकारायला संघर्ष होतो; परंतु ‘मला शिकायला मिळणार’, या आनंदात असल्याने मी सकारात्मक होते.

शांत, रुग्णाईत स्थितीतही इतरांचा विचार करणारे आणि तळमळीने गुरुसेवा करणारे ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे उज्जैन येथील कै. दिवाकर कुलकर्णी (वय ७७ वर्षे) !

१.५.२०२१ या दिवशी उज्जैन येथील दिवाकर कुलकर्णी यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांची मुलगी आणि सून यांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

गुरुपौर्णिमेला ४६ दिवस शिल्लक

परीस जसा स्पर्शमात्रे लोहाला सुवर्ण बनवतो, त्याप्रमाणे गुरु केवळ करस्पर्शाने साधकाला दिव्यज्ञान देतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सहवासात देवद (पनवेल) येथील श्री. प्रमोद बेंद्रे यांनी अनुभवलेले भावक्षण !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पाहिल्यावर आनंद होणे आणि ‘प्रथम भेटीतच त्यांच्याशी आधीपासून ओळख आहे’, असे वाटणे

अलीगड (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानबहुल नूरपूर गावातील हिंदूंकडून गावातून पलायन करण्याची चेतावणी

मुसलमानबहुल नूरपूर गावात असे व्हायला ते भारतात आहे कि पाकमध्ये ? असे भारतात सर्वत्र होण्यापूर्वी हिंदु राष्ट्राची स्थापना होणे आवश्यक आहेे !

कोरोनाच्या आर्थिक संकटातही महाराष्ट्र सरकारकडून वक्फ बोर्डासाठी ५८ लाख ६० सहस्र रुपयांचे अनुदान !

दळणवळण बंदीतही कंत्राटी कामे, वेतन, वीजदेयक आदींसाठी लाखो रुपयांची तरतूद…

निवृत्तीच्या ४ वर्षांनंतर दोघा ब्रिगेडिअर्सना सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर बढती !

अशी घटना सैन्याला लज्जास्पद आहे ! याला उत्तरदायी असणार्‍या सर्व अधिकार्‍यांना शिक्षा झाली पाहिजे !

गर्दी केल्यास कठोर निर्णयांसह दुकाने दिवसाआड चालू ठेवावी लागतील ! – अजित पवारांचे पुणेकरांना आवाहन

दळणवळण बंदीचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्यानंतर पुण्यात पुन्हा गर्दी होत आहे.