रोजगारासाठी संधी उपलब्ध होण्यासाठी निर्णय !
|
अमरावती (आंध्रप्रदेश) – आंध्रप्रदेश सरकारने पदवी प्राप्त करण्यासाठी इंग्रजी भाषा अनिवार्य केली आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित पदवी महाविद्यालयांमध्ये इंग्रजी माध्यम बंधनकारक करण्यात आले आहे. ही माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून हा निर्णय घेतल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
English medium made compulsory in all degree colleges of #AndhraPradesh from next sessionhttps://t.co/h3QjxpVZXl
— Zee News English (@ZeeNewsEnglish) June 16, 2021