मंत्रालयात नोकरी देण्याच्या निमित्ताने तरुणाची फसवणूक !

मंत्रालयात महसूल विभागाच्या राखीव कोट्यातून तलाठ्याची नोकरी लावतो, असे आमीष दाखवून दोघांनी अकोला तालुक्यातील तरुणाची १८ लाख रुपयांची फसवणूक केली.

सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरून मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेची न्यायालयात माहिती !

२१ जून या दिवशी ‘एन्.आय.ए.’च्या विशेष न्यायालयात ही सुनावणी झाली. या प्रकरणी पोलीस कोठडीत असलेले पोलीस निरीक्षक सुनील माने यांची ‘एन्.आय.ए.’ कोठडीची मागणी न्यायालयाने या वेळी मान्य केली.

शाळेत मुलीची प्रवेश प्रक्रिया न झाल्याने मंत्रालय बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा पुणे पोलिसांच्या कह्यात !

ई-मेलद्वारे मंत्रालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणार्‍या शैलेश शिंदे यांना पुणे पोलिसांनी घोरपडी येथून २१ जून या दिवशी कह्यात घेतले आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अन्वेषणाला राज्य सरकारकडून असहकार्य !

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या अन्वेषणाप्रकरणी राज्य सरकार सहकार्य करत नाही, असा दावा केंद्रीय अन्वेषण विभागाने मुंबई उच्च न्यायालयात केला आहे.

अशा कसायांना फाशीची शिक्षा करा !

वलसाड (गुजरात) येथे अवैधरित्या गोवंशांची वाहतूक करणार्‍या एका टेम्पोतील धर्मांध कसायांनी हार्दिक कंसारा या २९ वर्षीय गोरक्षकाला वाहनाखाली चिरडून ठार मारले. या प्रकरणी पोलिसांनी १० जणांना अटक केली आहे.

छत्रपती शिवरायांचे गुण अंगी बाणवून लोककल्याणकारी हिंदु राष्ट्र स्थापूया !

१४ ते १७ व्या शतकाच्या मध्यापर्यंत, म्हणजे तब्बल ३५० वर्षे तुघलक, बहमनी, फरूकी, तसेच ५ पातशाह्या यांसारख्या इस्लामी राजवटी हिंदूंवर अनन्वित अत्याचार करत होते.

‘शिवराज्याभिषेक दिन : हिंदु राष्ट्र संकल्प दिन’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन !

हिंदवी स्वराज्याच्या संकल्पाप्रमाणे ‘हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प दिन’ साजरा करण्याच्या उद्देशाने २३ जूनला शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘चर्चा हिन्दु राष्ट्र की’ या विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने फेसबूकला पर्यायी स्वदेशी ‘ॲप’ विकसित करावे ! – टी.  राजासिंह, भाजप आमदार, तेलंगाणा

‘चर्चा हिंदु राष्ट्र की’ या ‘ऑनलाईन’ परिसंवादांतर्गत ‘फेसबूकचा हिंदुद्वेष’ या विषयावर विशेष परिसंवाद !

छत्रपती शिवाजी महाराज यांचे अद्वितीय नेतृत्व

​अत्यंत खडतर परिस्थिती आणि प्रतिकूल वातावरणात ८ दशकांपेक्षा अधिक जीवनाचा प्रवास स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी योगशास्त्राच्या बळावर यशस्वी केला.