निधर्मी शासनाचे पुरस्कर्ते हिंदूंवर अन्याय होतांना काहीच बोलत नाहीत !

| भारतात शेकडोने आणि विशेषतः बंगाल, आसाम यांसारख्या राज्यांत हिंदु नेत्यांच्या हत्या हा जणू दैनंदिन क्रम झाला आहे.
उलट |
| मक्का आणि जेरूसलेम येथील यात्रांना जाणे धर्मनिरपेक्ष ठरवून त्यांना कोट्यवधी रुपयांचे अनुदान दिले गेले.
उलट |
| हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण होते.
उलट |
सध्याच्या निधर्मी राष्ट्रात हिंदूंच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण होत नाही !
| १९९० मध्ये विस्थापित झालेला काश्मिरी हिंदु समाज आजही तिथे परत जाऊ शकलेला नाही; बहुसंख्यांची दयनीय स्थिती आहे.
उलट |
‘गूगल मॅप’ आणि ज्योतिषशास्त्र
कुत्र्याला श्रीकृष्णाच्या रूपात दाखवणार्या महिलेला जामीन देतांना हिंदूंच्या भावनांचा अनादर करणारा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा निवाडा !
वारकरी संप्रदायाची वेशभूषा
केवळ आध्यात्मिक साधना आणि स्वभावदोष निर्मूलन यांतूनच खरा व्यक्तीमत्त्व विकास शक्य ! – अभिजित पोलके, हिंदु जनजागृती समिती
तुका आकाशाएवढा…
पंढरपूरच्या वारीमध्ये दांभिकांचा मुक्त संचार कशासाठी ?