
सूर्य उगवण्यापूर्वी सर्वत्र काळोख दाटून राहिलेला असतो; परंतु सूर्य उगवताच काळोख आपोआप नष्ट होतो, वातावरणातील दाब जाऊन हलकेपणा जाणवू लागतो. काळोखाला सांगावे लागत नाही की, तू आता दूर जा, सूर्य उगवत आहे ! हे सारे आपोआपच घडते. त्याचप्रमाणे आज भारतात पसरलेला विविध समस्यांरूपी काळोख हिंदु राष्ट्राची स्थापना होताच नष्ट होईल. धर्माचरणी राजकारण्यांमुळे भारतापुढील सर्व समस्या सुटतील आणि सदाचरणामुळे सर्व जनताही सुखी होईल ! हिंदु राष्ट्राची पहाट पहाण्यासाठी आपण सर्वच सिद्ध होऊया !
हिंदु समाजातील आत्मघातकी प्रवृत्ती !
समंजस, प्रेमळ आणि देवाची आवड असलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा पुणे येथील चि. अच्युत स्वयंप्रकाश बंकापूर (वय ४ वर्षे) !
उत्तरदायी पोलिसांना शिक्षा करा !
माझा आत्माच माझे अंतिम ध्येय !
श्री विठ्ठल : तत्त्वज्ञानाचे आराध्यदैवत !