अशा देशद्रोह्यांना सरकारने तात्काळ फासावर लटकवावे, अशीच राष्ट्रप्रेमींची मागणी आहे !

बारामुल्ला (जम्मू-काश्मीर) – आतंकवाद्यांना साहाय्य करणार्या १२ जणांना पोलीस आणि सैन्यदल यांच्या संयुक्त पथकाने अटक केली. त्यांच्याकडून हेरॉईनची ११ पाकिटे, ४ पिस्तुले, २० काडतुसे, अनेक मॅग्झीन आणि १ लाख रुपयांचा धनादेश हस्तगत करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनचे मूल्य २१ लाख ५० सहस्र रुपये इतके आहे. यासह पोलिसांनी १ ट्रक, १ कार आणि १ स्कूटी वाहनही हस्तगत केले आहे. या १२ जणांविषयी पोलिसांना सुगावा लागल्यानंतर त्यांच्याविरुद्ध शोधमोहीम राबवून त्यांना अटक करण्यात आली. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !