चक्रीवादळात वृक्ष छाटणीच्या अभावी सहस्रो वृक्ष उन्मळून पडले !

वृक्ष प्राधिकरणाने वेळीच वृक्ष छाटणीसाठी कंत्राटदार नियुक्त केला असता, तर मार्च-एप्रिल मासात मोठ्या प्रमाणात वृक्ष छाटणी झाली असती. त्यामुळे भार हलका झाल्याने शेकडो झाडे कोसळलीच नसती.

सुनावणी घेणार्‍या न्यायाधिशांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप !

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील २५ सहस्र कोटी रुपयांच्या कथित अपहार प्रकरणाची सुनावणी घेणार्‍या न्यायाधिशांच्या कार्यपद्धतींवर आक्षेप घेत हा खटला दुसर्‍या न्यायाधिशांकडे वर्ग करण्याची मागणी या प्रकरणातील अन्य याचिकाकर्त्यांनी केली आहे.

पूर्वी गौरीअम्मा आता शैलजा !

‘हिंदु धर्मात स्त्रीला दुय्यम स्थान दिले जाते’, असे सांगणारे साम्यवादी स्वपक्षातील होतकरू स्त्री राजकारण्यांचे पाय कशा प्रकारे खेचतात ? याचे हे उत्तम उदाहरण होय. अशांनी हिंदूंना स्त्रीवाद शिकवण्याचे दुःसाहस करू नये !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील १७ जिल्हाधिकार्‍यांशी साधला ‘ऑनलाईन’ संवाद !

नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्थानिक पातळीवर राबवलेल्या उपक्रमांविषयी पंतप्रधानांकडून समाधान

श्रीमंत भिकारी ?

कोट्यधीश असणारे अनेक भिकारी मुंबईत असणे, हे मुंबईचे वैशिष्ट्य म्हणायचे का ? असे असले तरी भीक मागणारे, त्यांना भीक देणारे आणि सरकार या सर्वांसाठी हे शरमेने मान खाली घालायला लावणारेच आहे.

भाजीपाला आणि फळ बाजार व्यापारी संघटनांकडून कोरोनानिर्मूलनासाठी आर्थिक साहाय्य !

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला आणि फळ बाजारातील व्यापार्‍यांनी कोरोनाच्या निर्मूलनासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीला ६६ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य केले. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे व्यापार्‍यांच्या शिष्टमंडळाने या निधीचे धनादेश सुपूर्द केले.

कन्नौज (उत्तरप्रदेश) येथे ईदला ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍या मौलाना आणि त्याच्या ३ सहकार्‍यांना अटक !

अशा देशद्रोह्यांना सरकारने तात्काळ पाकिस्तानमध्ये हाकलून दिले पाहिजे ! भविष्यात पाकविरुद्ध युद्ध झाल्यास असे धर्मांध कुणाच्या बाजूने असतील ?, हे वेगळे सांगायला नको ! घरातील अशा शत्रूंना शोधून त्यांचा बंदोबस्त सरकार आता तरी करणार का ?

काश्मिरी हिंदूंचे सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्वसनही व्हायला हवे ! – राहुल कौल, अध्यक्ष, यूथ फॉर पनून कश्मीर

नागरिकत्व सुधारणा कायद्याद्वारे शेजारील देशांतून हिंदूंना बोलावण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत, मग आपल्याच राष्ट्रातील काश्मिरी हिंदूंसाठी आपण प्रयत्न करण्यात अल्प का पडत आहोत ?

पिनराई विजयन् यांच्या मंत्रीमंडळात के.के. शैलजा यांचा समावेश नाही

पिनराई विजयन् यांनी दुसर्‍यांदा केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या नूतन मंत्रीमंडळात माजी आरोग्यमंत्री के.के. शैलजा यांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. के.के. शैलजा यांनी आरोग्यमंत्री असतांना चांगली कामगिरी बजावली होती

राष्ट्रहित आणि धर्महित यांसाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता !

हँस के लिया पाकिस्तान लडके लेंगे हिंदुस्तान’ अब यह नही चलेगा । ये नया हिंदुस्तान है । बताना पडेगा की, घुस के लेंगे पाकिस्तान और बना देंगे अखंड हिंदुस्थान ।