
‘आपल्याला देशहित, राष्ट्रहित आणि धर्महित यांसाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे. ‘हँस के लिया पाकिस्तान लडके लेंगे हिंदुस्तान’ अब यह नही चलेगा । ये नया हिंदुस्तान है । बताना पडेगा की, घुस के लेंगे पाकिस्तान और बना देंगे अखंड हिंदुस्थान ।’ हिंदूंनी आता जागृत होऊन हिंदु राष्ट्राची मागणी करणे आवश्यक आहे; कारण ८ राज्यांत हिंदू अल्पसंख्य झालेले आहेत.’ – श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
मोठेपणा मिरवण्याची प्रवृत्ती, गटबाजी आणि मत्सर यांचा त्याग करणे महत्त्वाचे !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी न्यायालयीन संघर्ष
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !