चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर मासेमार आणि प्रशासन यांनी सतर्क रहाण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन

मांडवी खाडीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने, तसेच बंदर परिसरात मोठ्या लाटा उसळत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

इस्रायलने पॅलेस्टाईनवर केलेल्या आक्रमणाचा ‘जमात-इ-इस्लामी हिंद’ संघटनेकडून निषेध

जगभरात कुठेही मुसलमानांवर आक्रमण झाले की, भारतातील मुसलमान निषेध नोंदवतात किंवा आंदोलन करतात.

चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण गोव्यात सर्वाधिक

गोव्यातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येत १ सहस्र ६१३ ने घट दिवसभरात ५८ कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर १ सहस्र ९५७ नवीन रुग्ण

गोमेकॉत २० सहस्र लिटर क्षमतेची लिक्विड ऑक्सिजनची टाकी युद्धपातळीवर बसवून केली कार्यान्वित ! – आरोग्य खात्याचे सचिव

गोमेकॉत उभारली २० सहस्र लिटरची ऑक्सिजन टाकी

चक्रीवादळामुळे सोसाट्याचा वारा, समुद्र खवळला आणि मुसळधार पावसाच्या सरी

तौक्ते चक्रीवादळामुळे गोव्यात १५ आणि १६ मे हे २ दिवस सोसाट्याचे वारे वहाण्यासमवेतच काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने परशुराम जयंती साजरी !

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने रंगशारदा देवल सभागृह येथे १४ मे या दिवशी परशुराम जयंती साजरी करण्यात आली.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक लेख प्रसिद्ध केल्याप्रकरणी ‘द वीक’कडून क्षमायाचना !

अखंड भारतासाठी स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी करणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमानाच्या विरोधात यशस्वी न्यायालयीन लढा देणारे त्यांचे नातू रणजित सावरकर यांचे अभिनंदन !

सनातन संस्थेच्या ‘Survival Guide (आपत्कालीन सुरक्षा)’ या ‘अँड्रॉइड अ‍ॅप’चे लोकार्पण

या अ‍ॅपमध्ये ‘आपत्काळाचे स्वरूप कसे असते ? आपत्काळ येण्यामागील कारणे आणि त्यापासून रक्षण होण्यासाठी ईश्‍वराची कृपा कशी संपादन करावी ? आपत्काळाला तोंड देण्यासाठी शारीरिक, मानसिक, भौतिक आदी सिद्धता कशी करावी ?’, यांविषयी विवेचन केले आहे.

चीनचे ‘जुराँग’ रोव्हर मंगळावर उतरले !

चीनचे ‘जुराँग’ रोव्हर मंगळ ग्रहावर यशस्वीरित्या उतरले आहे. यामुळे मंगळावर रोव्हर उतरवणारा चीन दुसरा देश ठरला आहे. ७ मासांचा अंतराळातील प्रवास आणि ३ मास मंगळाच्या कक्षेमध्ये प्रवास केल्यानंतर शेवटच्या ९ मिनिटांच्या प्रवासानंतर जुराँग रोव्हर मंगळावर उतरले.