
मिरज – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने रंगशारदा देवल सभागृह येथे १४ मे या दिवशी परशुराम जयंती साजरी करण्यात आली. या वेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे मिरज तालुकाध्यक्ष श्री. ओंकार शुक्ल, सांगली जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष श्री. श्रेयस गाडगीळ, श्री. अजिंक्य पाठक, श्री. प्रसाद शानभाग, महिला आघाडीच्या सौ. अनघा कुलकर्णी यांसह अन्य उपस्थित होते.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १८.०७.२०२६)
जुन्नरमध्ये २७० किलो गोमांसासह ३ धर्मांधांना अटक, मुख्य आरोपी पसार
हिंदु धर्मातून ख्रिस्ती होणार्यांना अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमातील तरुणाचा मृत्यू अमली पदार्थ सेवनानेच
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !