
पुणे – मुलाच्या अनैतिक संबंधांचा जाब विचारणार्या सुनेचा छळ केल्याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री चंद्रकांत तथा बाळासाहेब शिवरकर यांच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात घरगुती हिंसाचार कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शिवरकर यांची सून स्नेहा शिवरकर यांनी या प्रकरणी तक्रार केली होती. पतीच्या अनैतिक संबंधाचा जाब विचारल्यामुळे शिवरकर कुटुंबियांनी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. स्नेहा यांच्या तक्रारीवरून सासरे बाळासाहेब शिवरकर , पती, सासू आणि नणंद यांच्या विरोधात वानवडी पोलीस ठाण्यात कलम ४९८ अ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तरुणांकडून रिक्शाचालकाला मारहाण !
श्री विठ्ठलमूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपनाला विरोधच; धर्मशास्त्रानुसार लेपन करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ
गोव्यातील समुद्रकिनार्यांवरील अवैध गोष्टींवर पाळत ठेवण्यासाठी पुढील पर्यटन हंगामात ड्रोन यंत्रणा कार्यान्वित होईल ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
उरुळी कांचन (पुणे) येथे मुसलमान दुकानदाराकडून तरुणीचा विनयभंग !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !