कुडाळ येथे ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येणार !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भविष्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये, यासाठी योग्य नियोजन केले जात आहे.

कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर गर्दी

लसीकरणाची प्रसिद्धी केल्याने लसीकरण केंद्रांवर गर्दी

गोव्यात दळणवळण बंदी लागू करण्याची विरोधी पक्षांची मागणी

कर्नाटकात दळणवळण बंदी लागू होऊ शकते, तर मग गोव्यात का नाही ? – आलेक्स रेजिनाल्ड, आमदार, काँग्रेस

दिवसभरात कोरोनाबाधित २ सहस्र ३२१ नवीन रुग्ण

मडगाव, पर्वरी आणि कांदोळी येथे सर्वाधिक म्हणजे १ सहस्रहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण

दिवसभत ३८ रुग्णांच्या मृत्यूसह एप्रिल मासात कोरोनाचे एकूण २२४ बळी

मृतांमध्ये ३१ ते ९० वर्षे वयोगटातील रुग्णांचा समावेश आहे, तसेच मृतांमध्ये ४ रुग्णांचे वय ४० वर्षांहून अल्प होते.

वाढत्या कोरोनाबाधितांमुळे गोव्यातील आरोग्ययंत्रणा कोलमडण्याच्या स्थितीत

दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात रुग्णांवर उपचाराला प्रारंभ होण्यासाठी किमान ६ घंटे प्रतीक्षा करावी लागत आहे.

कोटी कोटी प्रणाम !

आज हनुमान जयंती, प.पू. मसूरकर महाराज पुण्यतिथी, शिवभक्त प्रमिलाताई वैशंपायन जन्मोत्सव,कुंभपर्व चतुर्थ पवित्र स्नान, हरिद्वार

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला निवडणूक आयोग उत्तरदायी असल्याने त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला पाहिजे !

न्यायालयाच्या जे लक्षात आले ते सर्वपक्षीय नेत्यांच्या, केंद्र आणि राज्य सरकारांच्या का लक्षात आले नाही ? न्यायालयाने यास उत्तरदायी असणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, असेच जनतेला वाटते !

बंगालमध्ये ४ पैकी १ जण होत आहे कोरोनाबाधित !

विधानसभा निवडणुकीच्या प्रसाराचा दुष्परिणाम ! निवडणूक आयोग आणि सर्वपक्षीय नेते यास उत्तरदायी असल्यामुळे ते यासाठी प्रायश्‍चित्त घेणार का ?