कोरोना नियमांचे पालन करण्यास सांगणार्या पोलिसांशी वाद घालणार्या लोकप्रतिनिधीच्या मुलाला अटक !
कोरोनाचे नियम भंग करून दायित्वशून्यतेने वागणार्या नगरपालिकेच्या माजी उपाध्यक्षाचा मुलगा विनायक बाकळे याला अटक करण्यात आली.
कोरोनाचे नियम भंग करून दायित्वशून्यतेने वागणार्या नगरपालिकेच्या माजी उपाध्यक्षाचा मुलगा विनायक बाकळे याला अटक करण्यात आली.
आरोग्य प्रशासनाने कोरोना चाचणीला प्रारंभ केल्यानंतर लोकांचे अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आले.
पंतप्रधानांची ‘महाराष्ट्र कोविड टास्क फोर्स’चे सदस्य डॉ. शशांक जोशी यांच्यासमवेत चर्चा !
जागतिक निविदा काढण्यात येणार असून अधिकाधिक लस खरेदी करण्यात येणार आहे, अशी माहिती अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली.
केजरीवाल यांनी केंद्र सरकारने ऑक्सिजनचा पुरवठा न करण्याविषयी जे आरोप केले आहेत, त्याविषयी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी प्रतिवाद करून ऑक्सिजनचा पुरवठा झाल्याची माहिती दिली आहे.
इतरांच्या साहाय्याला धावून जाण्याची हिंदूंची प्राचीन परंपराच आहे. तर अमेरिकेसारख्या बलाढ्य महासत्ता असणार्या देशाची मूल्ये किती पोकळ आणि स्वार्थी आहेत, हेच दिसून येते.
महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांची ८० टक्के हानी होईल. महाराष्ट्र हे औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या पुढारलेले राज्य असल्याने महाराष्ट्राला अधिक मोठा फटका बसू शकतो.
या आरोपींकडून पोलिसांनी १ लाख ६७ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ३ रेमडेसिविर इंजेक्शनचा समावेश आहे.
रुग्णवाहिकेचा अवैध दारूसाठी वापर होणे, यातून समाज किती प्रमाणात व्यसनाधीन झाला आहे, हे लक्षात येते !
लक्षावधी भाविकांनी दान केलेले कोट्यवधी रुपये, दागिने, भूमी यांवर डल्ला मारणार्यांना अभय देण्यात आले आहे का ? अशीच शंका भाविकांच्या मनात उपस्थित होत आहे !