
गदग (कर्नाटक) – कोरोनाचे नियम भंग करून दायित्वशून्यतेने वागणार्या नगरपालिकेच्या माजी उपाध्यक्षाचा मुलगा विनायक बाकळे याला अटक करण्यात आली. विनायकने त्याच्या फर्निचरच्या दुकानात मास्क, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनिंग ठेवले नव्हते. पोलिसांनी नियमांचे पालन करण्याची सूचना दिल्यावर त्याने संतप्त होऊन पोलिसांशी वाद घातला.
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप
थोडक्यात महत्त्वाचे : ०८.०६.२०२६
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !