मित्रांसह नियोजनबद्ध कृती करून थोर क्रांतीकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करणारा जळगाव येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचा बालसाधक कु. सोहम् उदय बडगुजर (वय ९ वर्षे) !
चि. सोहम् याने मित्रांना घेऊन नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्याचे ठरवले. या कार्यक्रमातून ‘बालपिढीला राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांच्याविषयी माहिती मिळून मुलांना त्यातून प्रेरणा मिळावी’, या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्याचे नियोजित केले.