दळणवळण बंदीच्या काळात साधक, धर्मप्रेमी आणि बालसाधक यांच्यात व्यष्टी साधनेची आवड निर्माण व्हावी, यासाठी विविध स्तरांवर केलेले प्रयत्न अन् त्यामुळे झालेले लाभ !

दळणवळण बंदीच्या काळात साधकांचा प्रतिदिन व्यष्टी साधनेचा आढावा घेणे चालू केल्यावर साधकांना आढाव्याची गोडी लागून त्यांचे प्रयत्न वाढणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘हिंदु राष्ट्रात (सनातन धर्म राज्यात) नियतकालिके, दूरचित्रवाहिन्या, संकेतस्थळे इत्यादींचा वापर केवळ धर्मशिक्षण आणि साधना यासंदर्भात केला जाईल. त्यामुळे गुन्हेगार नसतील आणि सर्वजण भगवंताच्या अनुसंधानात असल्याने आनंदी असतील.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७८ वा जन्मोत्सव सोहळा पहातांना रत्नागिरी येथील साधकांना आलेल्या अनुभूती

भावसोहळ्याच्या दिवशी मला सर्व सिद्धता करतांना वातावरण पुष्कळ उत्साहवर्धक वाटत होते. ‘आज गुरुपौर्णिमाच आहे’, असे मला वाटत होते.

कर्तेपणा

सेवा करण्यापूर्वी आणि झाल्यानंतर ‘ती देवानेच करवून घेतली आहे’, यासाठी कृतज्ञता व्यक्त केल्यास कर्तेपणा नष्ट होऊन त्या सेवेतून आपली साधना होईल.’

एखादी कृती करता न येणे, यामागची प्रमुख दोन कारणे

कृती करता न येण्यामागचे मूळ कारण शोधून त्यानुसार प्रयत्न करणे आणि ती कृती करतांना देवाला प्रार्थना करणे

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात होणार्‍या विविध यज्ञांच्या वेळी सौ. वैशाली मुद्गल यांना आलेल्या अनुभूती

सौरयागाच्या वेळी श्री. वझेगुरुजी मंत्रपठण करत असतांना माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते. त्या वेळी त्यांच्यामध्ये मला फिकट गुलाबी रंगाच्या उजव्या सोंडेच्या गणपतीचेे दर्शन झाले.

पू. (श्रीमती) सुमनमावशी यांच्याकडून सौ. वैशाली मुद्गल यांना शिकायला मिळालेली सूत्रे

पू. (श्रीमती) सुमनमावशी यांच्यातील समष्टी नामजपादी उपायांची तळमळ आणि साधकांप्रती असलेला भाव त्यांच्या बोलण्यातून देवाने अनुभवायला दिला.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची सॅन डिएगो, अमेरिका येथील बालसाधिका कु. वैदेही जेरे (वय १२ वर्षे) हिला आलेल्या अनुभूती

श्रीकृष्णाप्रती भाव ठेऊन नामजप करतांना सूक्ष्मातून श्रीकृष्णाने मांडीवर घेऊन गोष्ट सांगत लोणी भरवणे आणि त्या वेळी प्रत्यक्षात तोंडामध्ये लोण्याची चव जाणवत होती.

चेन्नई येथील साधिका सौ. गीतालक्ष्मी यांना रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील वास्तव्यात आलेल्या अनुभूती

‘रामनाथी आश्रमात आल्यावर आम्हाला आश्रम दाखवण्याची सेवा करणार्‍या आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांचे मनःपूर्वक आभार !

शांत, प्रेमळ आणि परिपूर्ण सेवा करणारे मुंबई येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. वसंत मुरकुटे (वय ६५ वर्षे)  !

श्री. मुरकुटेकाकांचा स्वभाव पूर्वीपासूनच फार शांत आहे. त्यांच्या बोलण्यात नेहमी मृदुता आणि नम्रता जाणवते.