धर्मांतराचे दुष्परिणाम !

‘काही धर्मांतरित हिंदू पूर्वी ते ज्या जातीत होते, त्यांना मिळणारा लाभ उठवतातच. त्यासह धर्मांतर झाल्यानंतर अल्पसंख्यांक होण्याचाही लाभ उठवतात. पर्यटनाच्या नावाखाली ‘धर्मांतर’ केले जाणे, ही गंभीर समस्या आहे. धर्मांतरासमवेत संस्कृतीही धोक्यात येते.’

– कुरु थाई, अरुणाचल प्रदेश