निधन वार्ता

गेवराई (जिल्हा बीड) – येथील सनातनच्या ६८ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या साधिका सुमन धोंडुपंत मुक्कावार (वय ७६ वर्षे) यांचे १७ एप्रिल या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात २ मुले, २ सुना, ३ मुली, ३ जावई आणि नातवंडे, असा परिवार आहे. सनातन परिवार मुक्कावार कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.