ठाणे-पालघर जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक प्रदूषित कारखाने 

मुंबई महानगर प्रदेशातील सर्वाधिक नागरीकरण असलेल्या ठाणे-पालघर जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक प्रदूषित कारखाने आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालामधून समोर आली आहे.

पंढरपूर विधानसभेच्या मतपत्रिका ज्येष्ठ नागरिक आणि कोविड रुग्ण यांना टपालाद्वारे पुरवणार

मतदानासाठी ज्येष्ठ नागरिक (८० वर्षांहून अधिक), ‘कोविड १९’ संशयित आणि कोरोनाबाधित रुग्ण यांना मतदान करता यावे, यासाठी टपाली मतपत्रिका पुरवणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

प्रभादेवी येथील इलेक्ट्रिक वायरच्या गोदामाला आग

वायरच्या गोदामाचा तळमजला आणि बेसमेंटमध्ये आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

मांजरा धरणाचा उजवा कालवा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले

ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत कालवा फुटणे पाटबंधारे विभागासाठी लज्जास्पद आहे. कालव्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

(म्हणे) ‘देशामध्ये हिंदूकरणाची प्रक्रिया वाढली !’ – भाषातज्ञ डॉ. गणेश देवी

मुसलमान आणि इतर अल्पसंख्यांकांचे राजकीय स्थान अल्प करण्यात आले असल्यामुळे समाजाची हिंदूकरणाची प्रक्रिया वाढली आहे, असे फुत्कार भाषातज्ञ डॉ. गणेश देवी यांनी काढले

एकलहरे, मंचर गावांच्या सरहद्दीवरील भूमीगत पूलनिर्मितीच्या मागणीसाठी शेतकर्‍यांचे आंदोलन !

खेड ते सिन्नर मंचर बाह्यवळण चौपदरीकरण रस्त्यावर एकलहरे आणि मंचर (ता. आंबेगाव) या २ गावांच्या सरहद्दीवर भूमीगत पूल करावा या मागणीसाठी परिसरातील शेतकर्‍यांनी २६ मार्च या दिवशी रस्त्याचे काम बंद करून आंदोलन केले

१७ घंट्यांनंतर कोरोनाग्रस्ताचा मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन

रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार !

नाशिक येथे कोरोनाचे नियम डावलून भावी पोलीस अधिकार्‍यांकडून ‘डान्स पार्टी’ !

भावी पोलीस अधिकारीच जर नियम तोडू लागले, तर ते कायदा-सुव्यवस्था कशी राखणार ?

स्वतःच्या मुलीचा विनयभंग करणार्‍या वडिलांना अटक

नैतिकतेचा र्‍हास झाल्याचे उदाहरण !

पुण्यात भारत-इंग्लंड सामन्याच्या वेळी सट्टेबाजी, मैदानालगतच थाटलेला सट्टेबाजांचा अड्डा उद्ध्वस्त !

क्रिकेटच्या सामन्यांत बुकींचा सुळसुळाट असतो, असे आतापर्यंत अनेक वेळा निदर्शनास आले आहे. याचा अर्थ त्यांना कायदा-सुव्यवस्थेचा धाक उरलेला नाही, हेच दिसून येते. बुकींचा कायमस्वरूपी बंदोबस्त केव्हा करणार ?