कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कार्निव्हलचे आयोजन करण्यास नेते आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा विरोध
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कार्निव्हलचे आयोजन करू नये आणि हा निर्णय धोकादायक ठरू शकतो. हा कार्निव्हल पर्यटकांसाठी आयोजित केला जातो.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कार्निव्हलचे आयोजन करू नये आणि हा निर्णय धोकादायक ठरू शकतो. हा कार्निव्हल पर्यटकांसाठी आयोजित केला जातो.
दादर-म्हैसुरू साप्ताहिक एक्सप्रेस ११ फेब्रुवारीपासून दादर येथून, तर १४ फेब्रुवारीपासून म्हैसुरू येथून चालू होणार आहे, असे मध्य रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले आहे. रेल्वे मंत्रालयाकडून उत्तर आणि दक्षिण भारतात टप्प्याटप्प्याने रेल्वे वाहतूक चालू करण्यात येत आहे.
भाजपात प्रवेश केलेले काँग्रेसचे १० आणि मगोपचे २ आमदार यांच्या विरोधात प्रविष्ट करण्यात आलेल्या अपात्रता याचिकांवर गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर २६ फेब्रुवारी या दिवशी सुनावणी घेणार आहेत.
योग्य भाव न मिळाल्यास शेतकरी चांगले मूल्य देणारा खरेदीदार (काजू खरेदी करणारा व्यापारी) शोधून त्याला काजू विक्री करतील.
ऐतिहासिक स्थळांवर स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेणार्या मालवण पंचायत समितीचे अभिनंदन !
निसर्गावर जेव्हा जेव्हा बंधने घालण्याचा प्रयत्न केला गेला आहे, तेव्हा तेव्हा निसर्गाने त्याच्या दुप्पट परतावा दिला आहे म्हणजे हानी केली आहे, हे लक्षात घ्यायला हवे. वीज आणि पाणी मनुष्याची मूलभूत आवश्यकता मानली गेली, तरी त्यासाठी निसर्गावर नाही, तर मनुष्याने स्वतःवर बंधने घालणे आवश्यक आहे.
ही संख्या शून्य होणे हीच स्थिती खर्या अर्थाने सीमा सुरक्षित असल्याचे दर्शक ठरील !
फसवणुकीचे प्रकार झाल्यावर गुन्हा नोंदवल्यानंतर त्याचे अन्वेषण करूनही काही लाभ होत नाही. त्यामुळे सावधानता बाळगून कुटुंबीय आणि मित्रपरिवारांना सावध करावे !
सरकारने आता ‘अॅमेझॉन’ आदींसारख्या विदेशी आस्थापनांचे तोंड दाबून त्यावरून होणारा हिंदूंच्या देवतांचा अवमान रोखण्याचा प्रयत्न करावा, !
राज्यात प्राधान्यक्रम ठरलेल्या व्यक्तींना कोरोनावरील लस देण्याची प्रक्रिया चालू आहे. ६५२ केंद्रांवर ही लस दिली जात आहे.