राज्यशासनाने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण न केल्यास होळकरांच्या वंशजांना घेऊन अनावरण करू ! – गोपीचंद पडळकर, आमदार, भाजप

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा १ वर्षापासून अनावरणाच्या प्रतीक्षेत आहे. सरकारकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अलौकिक कार्य, त्यांची शिकवण आदींविषयी अमेरिका येथील श्री. सारंग ओझरकर यांनी व्यक्त केलेले भावपूर्ण मनोगत !

शिस्त आणि कौशल्य यांच्या पाठीमागे सर्वांचे प्रेरणास्रोत असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ‘ऑनलाईन’ माध्यमातून का असेना; दर्शन झाले आणि मला धन्य वाटले.

नैसर्गिक मध व्यवसायाला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता !

मधाविषयीची माहिती, मधातील भेसळ ओळखण्यासाठीचे तंत्रज्ञान, मधाच्या उत्पादनासाठी भारतातील पोषक वातावरण, मधाच्या उत्पादनाविषयी सरकारची भूमिका यांसारखी उपयुक्त माहितीसाठी वाचा…

आधुनिक वैद्या (सौ.) कस्तूरी भोसले यांना रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात ठेवलेल्या धनुष्यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात पद्मनाभस्वामी मंदिरातून ओणमनिमित्त प्राप्त झालेल्या शेषशायी विष्णूच्या धनुष्याकडे पाहून नामजप करतांना जाणवलेली सूत्रे …

कोरोना महामारीच्या काळात देवच योगक्षेम वहात असल्याची अनुभूती घेणारे रामनाथी आश्रमातील श्री. परशुराम पाटील !

या काळात देवाने आम्हाला मायेपासून अलिप्त केले, गुरूंवरची श्रद्धा वाढवली. कुटुंबाविषयीचे विचार, त्यांची काळजी हे सर्व न्यून करून मनाची सिद्धता करवून घेतली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘शरिरात जंतू असले, तर ते शरिरात घेतलेल्या औषधामुळे मरतात. त्याचप्रमाणे वातावरणातील नकारात्मक रज-तम हे यज्ञातील स्थूल आणि सूक्ष्म धुरामुळे नष्ट होतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

सर्वज्ञानी असूनही सतत शिकण्याच्या स्थितीत असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

गुरुदेवांनी जे घडवले, ते खरे तर शब्दांत मांडणे अशक्यच आहे. माझ्या अल्प बुद्धीला लक्षात आलेले काही प्रसंग आणि मला आलेल्या अनुभूती अन् त्यांच्या समवेत अनुभवलेले काही अनमोल क्षणमोती पहिले आज अंतिम भाग पाहूया . . .

महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला सातारा येथील चि. सोहम् राहुल भरमगुंडे याची ६० टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !

चि. सोहम् भरमगुंडे याने ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असल्याचे सनातनच्या धर्मप्रसारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी २२ जानेवारीला एका ‘ऑनलाईन’ सत्संगाद्वारे घोषित केले.

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी सांगितल्याप्रमाणे ‘पूर्वग्रह’ या स्वभावदोषाची व्याप्ती काढून ती अग्नीत अर्पण केल्यावर साधकांना आलेल्या अनुभूती

‘सद्गुरु अनुराधाताईंनी सांगितल्याप्रमाणे मी लगेच कृती केली; म्हणून देवाने साहाय्य केले आहे’, असे माझ्या लक्षात आले.

सर्वसाधारण साधक आणि आध्यात्मिक उन्नती झालेला साधक यांच्या आवाजात जाणवलेला भेद

‘आपल्या आवाजात चैतन्य असेल, तर समोरील व्यक्ती तुमचे म्हणणे ऐकून घेते’, असे सांगितले होते. तेव्हापासून सर्वांच्या आवाजातील भेदांचे आपोआप परीक्षण होऊ लागले.