सर्वसाधारण साधक आणि आध्यात्मिक उन्नती झालेला साधक यांच्या आवाजात जाणवलेला भेद

‘आपल्या आवाजात चैतन्य असेल, तर समोरील व्यक्ती तुमचे म्हणणे ऐकून घेते’, असे सांगितले होते. तेव्हापासून सर्वांच्या आवाजातील भेदांचे आपोआप परीक्षण होऊ लागले.

गुरुदेव, तुमच्या कृपेस पात्र होणे हे जीवनाचे सार ।

या दळणवळण बंदीमध्ये गुरुदेव, तुमचाच आधार ।
यावे लवकर सेवेत, वाटे झालो आम्ही निराधार ।
‘सेवा’ हेच असे सुस्वप्न, करण्या जीवन साकार ।
तुमच्या कृपेस पात्र होणे हे जीवनाचे सार ॥

मुलाच्या व्यसन-मुक्तीसाठी आध्यात्मिक उपाय करण्याने त्याच्यात पुष्कळ पालट होणे आणि त्यामुळे आध्यात्मिक उपायांचे महत्त्व लक्षात येणे 

एका साधिकेने सांगितलेले उपाय केले तेव्हापासून तो थोडा शांत आहे. आता तो पूर्वीपेक्षा बरा आहे. ‘परात्पर गुरुदेवा ही आपलीच कृपा आहे.’

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रम पाहून जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय

मी सूक्ष्म जगताविषयी ग्रंथ पाहिले होते; पण आज सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून मला पुष्कळ आश्‍चर्य वाटले. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना स्वतःला त्रास होत असूनही ते आम्हाला सर्व माहिती सांगत आहेत’, याची मला जाणीव झाली.’