अशांना कारागृहात डांबा !

आजचा हिंदु समाज हा पूर्णतः सडला असून भारतात मुसलमानांवर अन्याय होत आहे, अशी गरळओक अलीगड मुस्लिम विद्यापिठातील विद्यार्थी शरजील उस्मानी याने पुणे येथील एल्गार परिषदेत केली.

मिरज येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधास अटक

अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी परत येत असतांना तिचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याच्या प्रकरणी मिरज शहर पोलिसांनी धर्मांध फरहान ढालाईत (वय २५ वर्षे) याला अटक केली आहे.

अखिल भारतीय ‘भाषा पर्व स्पर्धे’मध्ये सनातनची बालसाधिका कु. वेदिका मोदी हिच्या संस्कृत कथाकथनाला प्रथम क्रमांक

कु. वेदिका मोदी हिने संस्कृत विभागातील ‘संस्कृत कथाकथन’ या प्रकारामध्ये येथील ‘देहली पब्लिक स्कूल’चे प्रतिनिधीत्व केले.

एका अन्य पंथीय व्यक्तीने एका हिंदु कुटुंबाची वाताहात करणे आणि त्या हिंदु कुटुंबातील व्यक्तीला साधना समजल्यावर तिने सनातनच्या साधकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे

‘एका व्यक्तीच्या ‘मी पुन्हा हिंदु धर्मात प्रवेश करू शकतो का ?’, या प्रश्‍नाला उत्तर देण्यासाठी आम्ही मडगाव येथे ती रहात असलेल्या ठिकाणी तिला भेटायला गेलो. तिच्या बोलण्यातून काही गोष्टी आमच्या लक्षात आल्या.

परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनाची ध्वनीचित्रफित पाहून जिज्ञासूंनी व्यक्त केलेले मनोगत आणि आलेल्या अनुभूती !

‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवात परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या मार्गदर्शनाची ध्वनीचित्रफित पाहून जिज्ञासूंना आलेल्या अनुभूती प्रस्तुत करीत आहोत . . .

गोवंश आणि स्मृतीग्रंथ

स्मृतीग्रंथामध्ये गोवंशाची काळजी कशी घ्यावी ?, याविषयी काही श्‍लोक दिले आहेत, ते वाचले की, आपण अनेक आक्षेपांना साधार उत्तर देऊ शकतो.

काळ्या रंगाच्या वस्तू परिधान केल्यामुळे व्यक्तींवर होणारे आध्यात्मिक दुष्परिणाम !

काळा रंग तमप्रधान आहे.काळ्या रंगाकडे सगुण-निर्गुण स्तरावरील त्रासदायक काळी शक्ती आकृष्ट झाल्यामुळे व्यक्तीचे शरीर, मन, बुद्धी आणि अहं यांवर त्रासदायक काळे आवरण निर्माण होऊन त्याच्यावर  नियंत्रण मिळवणे वाईट शक्तींना सोपे जाते.

गुरुचरित्रात सांगितलेले स्वयंपाकात गुळ घालण्याचे महत्त्व !

अनेक प्रयोगातून समजले गुळ हा अँटीफंगल (बुरशीविरोधी) आणि अँटीबॅक्टरियल (प्रतिजैविक) म्हणून काम करतो. ‘गुळाला हा गुणधर्म त्याच्यामध्ये असणार्‍या भरपूर प्रमाणातील ‘फॉस्फरस’ या मूलद्रव्यामुळे प्राप्त होतो’, हे स्व. राजीव दीक्षित यांनी निर्विवादपणे सिद्ध केले आहे.

‘कोरोना’ विषाणूंचा संसर्ग झाल्यावर सौ. उर्मिला खानविलकर यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

माझी काही पात्रता नसतांना कोरोनाच्या कालावधीत विलगीकरणात असतांना मला स्वतंत्र खोली आणि सर्व सुविधा उपलब्ध झाल्या. रुग्णाईत असतांना सहसाधकांनी माझी सेवा केली. माझ्या गुरुमाऊलीने मला तळहातावरील फोडाप्रमाणे जपले.