मंत्रालयातील उपाहारगृहाची थकबाकी वसूल करण्यासाठी राज्यशासनाने परिपत्रक काढले
मंत्री आणि अधिकारी यांच्या कार्यालयांच्या उधारीसाठी शासनाला परिपत्रक काढावे लागणे, हे राज्यासाठी लाजिरवाणे होय !
मंत्री आणि अधिकारी यांच्या कार्यालयांच्या उधारीसाठी शासनाला परिपत्रक काढावे लागणे, हे राज्यासाठी लाजिरवाणे होय !
काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केलेल्या १० बंडखोर आमदारांच्या विरोधात प्रविष्ट अपात्रता याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा पुढे ढकलली आहे.
अशांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
येथील श्रीरामजन्मभूमीवर उभारण्यात येणार्या श्रीराममंदिराच्या बांधकामामध्ये अडथळे येत आहेत. मंदिराचा पाया खणतांना तेथे शरयू नदीच्या पाण्याचा प्रवाह सापडला. यामुळे मंदिराच्या निर्मितीमध्ये अडचण निर्माण होऊ शकते.
अफगाणिस्तान सरकारने चीनच्या अटक केलेल्या १० गुप्तहेरांना क्षमा करून त्यांची विशेष विमानाने चीनमध्ये रवानगी केली आहे. या हेरांमध्ये एका महिलेचाही समावेश होता.
पीएमसी बँक आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून संजय राऊत यांच्या पत्नी सौ. वर्षा राऊत यांची चौकशी करण्यात आली. त्यावर संजय राऊत यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.
देशातील इतर राज्यांमध्ये शिक्षणावर ९ ते १० टक्के व्यय केला जातो; मात्र महाराष्ट्रात तो ६ टक्के केला जातो.
‘अलीगड (उत्तरप्रदेश) येथे २३ फेब्रुवारी या दिवशी धर्मांधांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात हिंसाचार केला होता. धर्मांधांनी दगडफेक, गोळीबार आणि जाळपोळ केली होती. यामुळे येथील हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे.
जे ठेकेदार नगरपंचायतीची फसवणूक करतात, ते सामान्य व्यक्तींशी कसा व्यवहार करत असतील ! अशा ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करणे आवश्यक !
नियम न पाळल्याविषयी जशी सामान्यांवर कारवाई होते, तशी कारवाई वरिष्ठ अधिकारीन वर केली जाणार का ?